#CT2017: चॅम्पियन्स ट्रॉफी : टीम इंडियाची घोषणा करा, बीसीसीआयला आदेश

0

आयसीसीकडून मिळणाऱ्या महसुलाच्या हिश्श्यावरून नाराज झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला(बीसीसीआय) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ लवकरात लवकर जाहीर करण्याचे आदेश प्रशासकीय समितीने दिले आहेत.

येत्या ७ मे रोजी बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण बैठक घेतली जाणार आहे.

या बैठकीत आयसीसीचा निषेध म्हणून बीसीसीआय चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊ शकते.

या पार्श्वभूमीवर प्रशाकीय समितीने बैठक होण्याआधीच बीसीसीआयला संघ जाहीर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

*