ठेकेदाराचा हलगर्जीपणा; शॉर्टसर्किटने महाविद्यालयातील दुचाकी जळाली

0

अहमदनगर | येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयातील प्रवेशद्वारानजिक बोर्ड शिप्टिंगसाठी वेल्डिंग सप्लाय जोड़ला होता.

दरम्यान, हजारो विद्यार्थी जिल्हा बँक परिक्षेसाठी आले होते. वेल्डिंगसाठी जोडलेला सप्लायची वायर कट झाल्याने दूचाकीने पेट घेतला. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळ्ली.

नाहीतर एक दुचाकीबरोबर सर्वच दुचाकींनी पेट घेतला असता. या ठिकाणी परीक्षार्थीचे पालकांची उपस्थिती मोठी होती.

संबधित ठेकेदारने ठिकठिकाणी कनेक्शन वायरी उघडल्या ठेवलेल्या निर्दशनास आले. त्याच्या हलगर्जिमुळे आज कॉलेज परिसरात मोठा अनर्थ घडला असता.

LEAVE A REPLY

*