#नवरात्रोत्सव : Photogallery : आजचा रंग हिरवा, बघा हिरव्या रंगात रंगलेल्या मराठी सेलेब्सचे खास...

आज नवरात्रीची दुसरी माळ असून आजचा रंग हा हिरवा आहे. हिरवा रंग स्वाभिमानाचा, सृजनशक्तीचा, सौभाग्याचा, धारणाशक्तीचा, प्रकृतीचा, निसर्गाचा निदर्शक आहे. सौभाग्याशी हिरव्या रंगाचं अतूट असं...

कारगिलमध्ये शहीद झालेल्या अधिकाऱ्याची भूमिका सिद्धार्थ मल्होत्रा साकारणार?

सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच एका नव्या चित्रपटात दिसेल. हा चित्रपट 1999 साली कारगिल युद्धात देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित असल्याचे समजते. एका...

PHOTOS : रणबीर कपूर, माहिरा खानमध्ये नक्की काय चालले आहे?

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानला डेट करत असल्याचे वृत्त रणबीरने अनेकदा नाकारले. पण, आता रणबीर आणि माहिराचे न्यूयॉर्कमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रणबीर...

गुजर भाषेतील गाण्यांच्या पहिल्या सिडीचे विमोचन

शहादा । दि.21 । ता.प्र.-आपल्या मातृभाषेची माहिती मुलांना देण्यासाठी आई वडील यांचे कर्तव्य आहे. मातृभाषेची माहिती नसेल तर संस्कृती येणार नाही गुजर भाषाची संस्कृती...
video

Video : सावधान! ढिंचैक पूजाचे नेटविश्वात पुनरागमन

लाईफस्टाईल :  ढिंचैक पूजा पुन्हा एकदा सोशल मीडीयावर नवे गाणे घेऊन आली आहे. यावेळी ती काही सेल्फी काढणार नाहीये, स्कूटर चालवणार नाहीये तर ती...

TWEET : हॉलिवूड अभिनेत्री नथालिया रामोसने शेअर केला राहुल गांधींसोबतचा फोटो

हॉलिवूड अभिनेत्री नथालिया रामोस हिने इंन्स्टाग्राम आणि ट्विटरवर राहुल गांधींसोबत फोटो शेअर केला आहे. उत्तम वक्ता आणि व्यवहार कुशल असलेल्या राहुल गांधींची काल रात्री भेट घेतली. जगातील...

#नवरात्रोत्सव : Photogallery : पिवळ्या रंगाच्या साडीतील मराठी कलाकारांचे काही खास फोटोज!

आजपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीची पुजा करण्यासाठी भारतीय शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या 9 रंगांचा वापर केला जातो. देवीच्या 9 अवतारांप्रमाणेच या 9 रंगाचे देखील...

अमरीश पुरी यांचा नातू बनला मराठी चित्रपटाचा निर्माता!

एका प्रसिद्ध बॉलिवूडमधील कलाकाराची पुढची पिढी या क्षेत्रात पाहायला मिळणार आहे. अमरिश पुरी यांनी खलनायकाप्रमाणेच अनेक चित्रपटात साहाय्यक अभिनेत्याची भूमिका देखील खूप चांगल्या प्रकारे साकारली...

Photogallery : प्रियंका चोप्राने घेतली मुजून अलमेल्लेहानची भेट!

प्रियंका चोप्रा सध्या न्यूयॉर्क येथील यूएन ग्लोबल गोल्स अवॉर्ड्समध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचली आहे. प्रियंकाने यूएनची सर्वात तरुण सद्भावनादूत सिरीयाई मुजून अलमेल्लेहान हिची भेटही घेतली. मुजूनसोबतची...

ज्येष्ठ अभिनेत्री शकिला यांचे निधन

अनेक गाजलेल्या चित्रपटांत अभिनय केलेल्या ब्लॅक अँड व्हाइट एरातील प्रसिद्ध अभिनेत्री शकिला यांचे निधन झाले आहे. त्या 82 वर्षांच्या होत्या. त्यांचे 'बाबुजी धीरे चलना' हे गाणे आजही...

Social Media

21,275FansLike
4,315FollowersFollow
201SubscribersSubscribe
error: Content is protected !!