नंदुरबार

नंदुरबार

ब्राम्हणपुरी येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याहस्ते संवाद यात्रेचा शुभारंभ

ब्राह्मणपुरी ता.शहादा / निमकोट युरीया म्हणजे नेमके काय तर सरकारने शेतकर्‍यांची युरीया खतांबाबत होणारी हेळसांड तासनतास युरीया मिळणार्‍या ठिकाणावर ताटकळत उभे राहणे खर्‍या शेतकर्‍यास युरीयापासून...

नांदरखेडा येथे वनश्री मोतीलाल पाटील यांच्या शेतावर शिवार संवाद सभा

शहादा / केंद्र व राज्य शासनाने कधी नव्हे या तीन वर्षात शेतकर्‍यांच्या शेतीसाठी विविध योजना राबविल्या आहेत. शेतकर्‍यांना योजनांची व कामांची माहिती शेतकर्‍यांना बांधावर जावून...

उन्नत शेती अन् समृद्ध शेतकरी पंधरवाडांतर्गत 25 मे ते 8 जूनदरम्यान शेतकर्‍यांसाठी विविध उपक्रम

तळोदा / येथील कृषी विभागांतर्गत 25 ते 8 जूनदरम्यान ‘उन्नत शेती व समृद्ध शेतकरी’ हा पंधरवाडा उपक्रम राबविण्यात येत आहे. या पंधरवाड्यात शेतकर्‍यांसाठी विविध उपक्रम...

शिवार संवाद कार्यक्रमात शेतकर्‍यांनी मांडले वीज व पाण्याबाबत गार्‍हाणे

शहादा / शिवार संवाद कार्यक्रमाच्या शुभारंभनिमित्त नांदरखेडा ता. शहादा येथे शेतकर्‍यांशी संवाद साधण्याकरीता आलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्यासमोर वीज व पाणी प्रश्नावर शेतकर्‍यांनी समस्यांच्या...

बालनिधीस मदत करावी

नंदुरबार / बालकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या पुनर्वसन व पुर्नएकात्मिकरणासाठी केंद्र शासनाने बाल न्याय अधिनियम 2015 कार्यान्वीत केलेला आहे....

साक्रीनाका परिसरात दोन गटात हाणामारी

नंदुरबार / शहरातील साक्रीनाका परिसरात मंगळवारी रात्री उशिरा दोन गट एकमेकांवर धावून आले. दोन्ही गटांना एकमेकांवर दगडफेक केल्याने काही काळ दहशत निर्माण झाली होती. बुधवारी...

पोटनिवडणुकीसाठी 7 जूनपर्यंत जिल्हयात मनाई आदेश

नंदुरबार / जिल्हयात धडगांव येथे वार्ड क्र. 11 साठी होणार्या ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका होणार असुन दि.27 मे 2017 रोजी मतदान व दि.29 मे 2017...

पोटनिवडणुकीसाठी मतदान नसतांनाही बँका बंद

नंदुरबार / पालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये पोटनिवडणूक लागू झाल्याने आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र ही पोटनिवडणूक अर्ज भरणा केल्यानंतर बिनविरोध झाल्याने प्रत्यक्ष मतदान...
video

नवापुरला किरकोळ कारणावरून हाणामारी : बुलेट दिली पेटवून

नंदुरबार- नवापूर शहरातील गांधी पुतळ्याजवळ किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. यात एका गटाने भरचौकात बुलेट मोटरसायकल  पेटवून दिली. शहरात शांतता आहे.    

रावसाहेब दानवेंना ‘स्वाभिमानी’ने दाखवले काळे झेंडे

नंदुरबार : शेेतकरी शिवार संवाद यात्रेसाठी नारदखेडा येथे आलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने  काळे झेंडे दाखवले आहृेत. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमिवर परसिरात मोठा...

हवामान

Nandurbar, Maharashtra, India
clear sky
33.7 ° C
33.7 °
33.7 °
40%
5.4kmh
0%
Sun
35 °
Mon
34 °
Tue
36 °
Wed
35 °
Thu
34 °

Updates