चंदनपुरी यात्रेस जाणार्‍या भाविकांच्या वाहनाला अपघात दराणे फाट्याजवळ एक ठार : 34 जखमी

कापडणे । दि.24 । प्रतिनिधी-शिंदखेडा तालुक्यातील दराने फाटयाजवळ टेम्पो उलटून आज (दि.24) पहाटे झालेल्या एका अपघातात टेम्पो उलटुन एक जण ठार तर 34 जण...

‘नार-पार’चा लाभ धुळे तालुक्यालाही मिळावा ! – आ.कुणाल पाटील

धुळे । दि.24 । प्रतिनिधी-नार-पार-औरंगा आणि अंबिका या चार पश्चिम वाहिनी नद्या महाराष्ट्रात उगम पावून पश्चिमेकडे अरबी समुद्रात मिळतात. या पाण्याचा लाभ व्हावा, यासाठी नार...

शिवसेनेसह समाजवादी पार्टीही रिंगणात नगराध्यक्षपदासाठी 10 तर नगरसेवकपदासाठी 156 अर्ज : आज छाननी

शिंदखेडा । प्रतिनिधी-येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी 7 अर्ज तर नगरसेवक पदासाठी 71 जणांनी अर्ज दाखल केले. नगराध्यक्षपदासाठी एकूण 7...

नाशिक परिक्षेत्रातील पोलीस क्रीडा स्पर्धेत धुळ्याच्या खेळाडूंना सुवर्णपदक

धुळे । दि.24 । प्रतिनिधी-नाशिक परिक्षेत्रातील पोलिस क्रीडा स्पर्धेत धुळे जिल्हा पोलिस दलातील 8 खेळाडूंनी सुवर्णपदक मिळविले आहे. 65 किलो वजन गटात धिरज शिवाजी सांगळे,...

धुळे जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांशी शिक्षणमंत्री ना.तावडेंनी साधला संवाद

कापडणे, ता.धुळे । दि.24 । प्रतिनिधी-धुळ्यातील निकुंभे येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची सहयाद्री अतिथीगृह येथे भेट घेतली आणि...

जो.रा.सिटीच्या वल्लभ जाधव यांची राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

धुळे । दि.24 । प्रतिनिधी-विभागीय शालेय तायक्वोंदो स्पर्धा जळगाव येथे झाल्या. या स्पर्धेतून जो.रा.सिटी कनिष्ठ महाविद्यालयातील वल्लभ जाधव यांची 17 वर्ष वयोगटात 67 किलो...

कबड्डी स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ रवाना

धुळे । दि.24 । प्रतिनिधी-सांगली येथे होणार्‍या 44 व्या कुमार व कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ रवाना झाला आहे....

साक्री पं.स.सदस्य पांडुरंग पवार यांचा अपघाती मृत्यू

साक्री । दि.23 । ता.प्र.-येथील भाजपाचे पंचायत समिती सदस्य व साक्री तालुका एज्युकेशन संस्थेतील माध्यमिक शिक्षक पांडुरंग पवार हे त्यांच्या मोटरसायकलीने साक्रीहून छडवेल कोर्डे...

हळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला

धुळे । दि.23 । प्रतिनिधी-शहरातील देवपूर परिसरातील वाडीभोकर रोडवरील सैलानी कॉलनीत हळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला करुन गंभीर जखमी केले. जखमी तरुणाला उपचारासाठी सर्वोपचार...

वीज तारांखाली तुम्ही घरे का बांधली ?

रामकृष्ण पाटील,कापडणे । दि.23-तालुक्यातील ढंढाणे येथील गोकुळ पाटील यांच्या गुरांच्या गोठ्यावर व जवळपासच्या घरांवर तब्बल चारवेळा वीजतारा तुटून पडल्या. गेल्या आठवड्यात दोनवेळा अशाप्रकारच्या घटना...

हवामान

Dhule, Maharashtra, India
few clouds
22.6 ° C
22.6 °
22.6 °
54%
2.5kmh
20%
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
25 °
Mon
24 °
error: Content is protected !!