विकृतीकरणावर ‘कसबे’ प्रहार !

‘व्यक्तिपूजा व विभूती पूजेला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा टोकाचा विरोध होता. समाजातील व्यक्तिपूजा व विभूती पूजा संपुष्टात यावी यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले....

नैतिक अधिष्ठानाची सर्वत्र आवश्यकता

माध्यमांमध्ये जे काही लिहिले, छापले अथवा दाखवले जाते त्यावर लोक अजून बराच विश्वास ठेवतात. ‘पेड न्यूज’ विश्वसनीयतेच्या आधारावर हल्ला करते. पैसे देऊन ‘बातमी’ छापून...

अपना गंगाधर शक्तीमान है ।

समाजातील खर्‍या दृष्टीहीन, अस्थिव्यंग, कर्णबधीर, मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त, अपंग नव्हे तर दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी शासकीय योजना आहेत. मात्र खरे दिव्यांग...

नवी दिशा देणारा शोध

‘आयुका’च्या शास्त्रज्ञांनी ‘सरस्वती’ या आकाशगंगाच्या महासमूहाचा शोध लावला आहे. खगोलशास्त्रातील संशोधनात हा मैलाचा दगड ठरणार आहे. सध्या आपल्याला दिसत असलेला ‘सरस्वती’ हा महासमूह चारशे...

जलसंकटाचा सामना करण्यासाठी…

पृथ्वीवर पिण्यायोग्य पाण्याचा हिस्सा फक्त 3 टक्के आहे. संयुक्त राष्ट्राने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 2050 पर्यंत जगातील 40 टक्के लोकसंख्येला पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागू...

लोकसहभागाचे भरीव चमत्कार !

दैनंदिन जीवनातील समस्या सोडवणुकीबाबत जनतेत जागरुकता वाढू लागली आहे. चांगल्या बदलाचा आरंभ कोणीतरी करणे जास्त महत्त्वाचे असते. योजना कृतीत उतरवण्याची सुरुवात कागदी घोड्यांनी होत नाही...

मावळत्या राष्ट्रपतींची खंत

‘आपल्या व्यक्तिमत्त्व विकासात संसदेचे मोठे योगदान आहे. 48 वर्षांपूर्वी आपण या पवित्र संस्थेच्या प्रांगणात प्रवेश केला होता. त्या काळी संसदेच्या दोन्ही सभागृहांत सामाजिक व...

अज्ञानमूलक की फुटिरतावादी ?

अस्मितेच्या प्रश्नाबाबत कर्नाटक शासन किती आग्रही असते हे आपण सीमावादाच्या संघर्षाच्या निमित्ताने पाहत आहोत. आता कर्नाटकने आपला स्वतंत्र ध्वज असावा, अशी मागणी केली आहे. यासाठी...

असे का घडते?

स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना बारामतीत नुकतीच घडली. अमेरिकेतील सुप्रसिद्ध म्युझिक बॅण्ड ‘लिंकिंग पार्क’चा मुख्य गायक चेस्टर बेनिंग्टनने राहत्या घरी...

अग्रलेख : शिक्षणाची ‘विनोद’कथा !

पुरोगामी महाराष्ट्राचे शैक्षणिक धोरण नेमके कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे ते भल्या-भल्यांना समजेनासे झाले आहे. नवनव्या प्रयोगांच्या घोषणांचा झपाटा चालू आहे. कधी अभ्यासक्रमात तर कधी...

Social Media

18,778FansLike
4,010FollowersFollow
107SubscribersSubscribe
error: Content is protected !!