विशेष लेख

विशेष लेख

मावळत्या राष्ट्रपतींची खंत

‘आपल्या व्यक्तिमत्त्व विकासात संसदेचे मोठे योगदान आहे. 48 वर्षांपूर्वी आपण या पवित्र संस्थेच्या प्रांगणात प्रवेश केला होता. त्या काळी संसदेच्या दोन्ही सभागृहांत सामाजिक व...

Blog : शिवाजीराव दादांचा जागतिक स्तरावरही प्रभाव

हेमंत अलोने | जळगााव : खान्देशातील लोकनेते, सहकारातील दिग्गज आणि मुल्याधारित राजकीय नेता अशी ओळख असणार्‍या पद्मभुषण शिवाजीराव गिरीधर पाटील यांच्या निधनाने अवघा खान्देश...

अज्ञानमूलक की फुटिरतावादी ?

अस्मितेच्या प्रश्नाबाबत कर्नाटक शासन किती आग्रही असते हे आपण सीमावादाच्या संघर्षाच्या निमित्ताने पाहत आहोत. आता कर्नाटकने आपला स्वतंत्र ध्वज असावा, अशी मागणी केली आहे. यासाठी...

असे का घडते?

स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना बारामतीत नुकतीच घडली. अमेरिकेतील सुप्रसिद्ध म्युझिक बॅण्ड ‘लिंकिंग पार्क’चा मुख्य गायक चेस्टर बेनिंग्टनने राहत्या घरी...

अजितदादा, राष्ट्रवादीला गतवैभव मिळवून द्या !

विलास पवार,धुळे । दि.13-सत्तेच्या काळात सर्वच जवळ असतात. राजकीय उलथापालथीत उतरती कळा लागली की कार्यकर्ते पक्षांप्रमाणे भुर्रकन उडून जातात. अशावेळी पक्षाशी बांधीलकी कायम ठेवून...

पीआरसी दौरा ठरणार कापडण्यासाठी राजकीय गुंतागुंतीचा

रामकृष्ण पाटील-पंचायत राज समितीचा धुळे जिल्हा दौरा नुकताच संपन्न झाला. या दौर्‍यानंतर अनेक प्रश्नांनी उचलखाल्ली. विशेषत: यानंतरच्या विविध घटनांच्या केंद्रस्थानी कापडणे गाव राहिले आहे....

भजी पचणार की त्रासदायक ठरणार ?

जळगाव, दि. 10 (प्रतिनिधी)-जळगावचे वैभव असणार्‍या मेहरुण तलावाच्या साक्षीनं जिल्ह्यातील कट्टर राजकीय विरोधक माजी मंत्री एकनाथराव खडसे व सुरेशदादा जैन यांनी सुहास्य वदनाने एकमेकांना...

शोध दुसर्‍या दुनियेचा !

पृथ्वीसारखाच अन्य ग्रह इतर सूर्यमालांमध्ये आहे का, हे कुतूहल आपल्याला पूर्वीपासूनच आहे. १९६० पासून रेडिओ तरंग अवकाशात सोडून त्यास प्रतिसाद मिळतो का, हे पाहिले...

विठ्ठल…आषाढी निमित्ताने

तामिळमध्ये इटु म्हणजे विठ्ठल, कटीन्यस्तकर दोन्ही हात कमरेवर ठेवलेला देव असा अर्थ आहे. मद्रासमधील शासकीय, प्राचे, अस्तलेख संग्रहालयात लोहदंड उर्ङ्ग पंढरपूर क्षेत्र खैङ्गीयत या...

Blog : तेणे होय सोयरा पांडुरंग॥

पंढरीची वारी म्हणजे चिंतनाची आणि मननाची पर्वणी. ती निष्काम आहे. वारीला जाणारा भक्त काहीही मागत नाही कारण न मागताच त्याला सगळे काही मिळत असते. विठ्ठल...

Social Media

18,778FansLike
4,010FollowersFollow
107SubscribersSubscribe
error: Content is protected !!