आता एसटीवर लिहिणार जय महाराष्ट्र

मुंबई, ता. २७ : कर्नाटक राज्याने जय महाराष्ट्र बोलण्यास घातलेल्या बंदीवर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच महाराष्ट्राचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाच्या बसवर...

येत्या सोमवारी बारावीच्या निकालाची तारीख होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाला बाबत महत्वपूर्ण घोषणा दिनांक 29 मे रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक...

सरकारच्या धोरणामुळे शेतकरी पुन्हा सावकारीकडे – सहकार राज्यमंत्री ना.पाटील

जळगाव |  प्रतिनिधी  :  राज्यातील सरकारच्या धोरणामुळे शेतकरी पुन्हा सावकारीकडे जात असल्याची टिका सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज येथे केली. दरम्यान एक...

गावात भजन कीर्तन बंद ; बोरगाव ग्राम पंचायतीचा अनोखा ठराव

वाशिम / बोरगाव ग—ाम पंचायतने एक अनोखा निर्णय घेतला आहे. ग—ामीण भागात कीर्तन, भजन अंधश्रद्धेच्या कार्यक्रमावर लाखो रुपये खर्च केले जातात आणि गावाचा विकास होत नाही....

रुग्णालयात जन्मताच आधार नोंदणीची सोय !

मुंबई / राज्यातील 3600 अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि 500 ग—ामीण रुग्णालयांना जून महिन्याअखेर ङ्गटॅबफ देण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून पाच ते 18 आणि शून्य ते पाच वयोगटातील...

धावत्या रेल्वेगाडीवर दगड मारल्यास जन्मठेपेची शिक्षा होणार

मुंबई / धावत्या रेल्वेवर दगड मारल्यामुळे प्रवासी, लोको पायलट, मोटरमन किंवा सुरक्षारक्षक जखमी झाल्यास दगड मारणार्‍याला रेल्वे नियमानुसार जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. रेल्वे प्रशासनानं दगडफेक करणार्‍या...

नागपूरात बॉम्बस्फोटाने उडाली खळबळ

नागपूर / केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती कार्यक्रमानिमित्त शनिवारी शहरात देशभरातील व्हीआयपी दाखल होत असताना, शुक्रवारी नागपुरातील सदर पोलिस ठाण्याच्या परिसरात दुपारी अडीच...

जालन्यात चालत्या गाडीत चालकाला हार्टअटॅक

जालना / जालना-औरंगाबाद रोडवर बदनापूरजवळ चालत्या गाडीत चालकाला ह्रदयविकाराचा झटका आला. त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला, तर 9 जण जखमी झाले. अपघातातील...

वाढते तापमान वन्यजीवांच्या मुळावर ; वाघिणीचा मृत्यू

चंद्रपूर / चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते तापमान आता वन्यजीवांच्या मुळावर उठले आहे. आज सकाळी चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील केळझर नाल्यातील अपुर्‍या पाणीसाठ्यात एका पूर्ण वाढीच्या वाघिणीचा मृतदेह आढळल्याने...

सुट्टीत आजीकडे आलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

पुणे / पिंपरीतील अजमेरा कॉलनी येथे आजीकडे राहण्यास आलेल्या 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यातील धक्कादायक बाब ही की, हा प्रकार...

Social Media

15,771FansLike
3,738FollowersFollow
11SubscribersSubscribe