जेव्हा सोशल मीडियावर श्वेता तिवारीची ‘मृत्यूची’ बातमी व्हायरल होते तेव्हा…

मुंबई : सोशल मीडियावर आजकाल फोटो आणि बातम्या वेगाने पसरत आहेत. परंतु अफवा आजही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.  तसाच एक प्रकार अलीकडे टीव्ही ऍक्ट्रेस...

रुग्णालयात जन्मताच आधार नोंदणीची सोय !

मुंबई / राज्यातील 3600 अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि 500 ग—ामीण रुग्णालयांना जून महिन्याअखेर ङ्गटॅबफ देण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून पाच ते 18 आणि शून्य ते पाच वयोगटातील...

धावत्या रेल्वेगाडीवर दगड मारल्यास जन्मठेपेची शिक्षा होणार

मुंबई / धावत्या रेल्वेवर दगड मारल्यामुळे प्रवासी, लोको पायलट, मोटरमन किंवा सुरक्षारक्षक जखमी झाल्यास दगड मारणार्‍याला रेल्वे नियमानुसार जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. रेल्वे प्रशासनानं दगडफेक करणार्‍या...

नागपूरात बॉम्बस्फोटाने उडाली खळबळ

नागपूर / केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती कार्यक्रमानिमित्त शनिवारी शहरात देशभरातील व्हीआयपी दाखल होत असताना, शुक्रवारी नागपुरातील सदर पोलिस ठाण्याच्या परिसरात दुपारी अडीच...

वाढते तापमान वन्यजीवांच्या मुळावर ; वाघिणीचा मृत्यू

चंद्रपूर / चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते तापमान आता वन्यजीवांच्या मुळावर उठले आहे. आज सकाळी चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील केळझर नाल्यातील अपुर्‍या पाणीसाठ्यात एका पूर्ण वाढीच्या वाघिणीचा मृतदेह आढळल्याने...

सुट्टीत आजीकडे आलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

पुणे / पिंपरीतील अजमेरा कॉलनी येथे आजीकडे राहण्यास आलेल्या 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यातील धक्कादायक बाब ही की, हा प्रकार...

सरकार विरोधातील संघर्ष आणखी तीव्र करणार: खा. अशोक चव्हाण

मुंबई / देशातील जनतेला खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करणार्‍या भाजप सरकारविरोधातील संघर्ष काँग्रेस पक्ष आणखी तीव्र  करणार आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष...

नवर्‍याला घाबरविण्यासाठी तिने केला आत्महत्येचा दिखावा

डोंबिवली / शोलेमधील धर्मेंर्द्रचा सुसाईड सीन सगळ्यांना माहीत असेल. डोंबिवलीत असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. नुकतचं लग्न झालेल्या जोडप्यात भांडणाची ठिणगी पडली आणि तिने बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन...

मुलाच्या लग्नाला किती खर्च आला ? शेतकर्‍याने विचारला दानवेंना जाब

नाशिक / दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिवार सभेचे आयोजन केले होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना शेतकार्‍यांशी संवाद साधने महागात पडले. खतवड येथील...

नाशिकची अंजली पाटील झळकणार रजनीकांतसोबत

नाशिक : सुपरस्टार रजनीकांतसह काम करण्याची संधी मोजक्या आणि नशीबवान कलाकारानांच मिळते. नाशिकच्या अंजलीला अशीच एक संधी मिळाल्याने नाशिकच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा खोवला...

Social Media

15,771FansLike
3,738FollowersFollow
11SubscribersSubscribe