धाडसी चोरी; चोरटे सीसीटीव्हीत कैद

डुबेरे | दि. २३ वार्ताहर- येथील पेशवेलेन मार्गावर भरवस्तीत असणार्‍या मेडिकलसह अन्य एका ठिकाणी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करुन अंदाजे ५०...

संजयनगर परिसरातील युवकाचे अपहरण

पंचवटी | दि. २३ प्रतिनिधी - पंचवटीतील संजयनगर परिसरातून सुमारे दीड वर्षापूर्वी २३ वर्षीय तरुण गायब झाल्यानंतर याबाबत पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती....

प्रशासनाचा शेतकर्‍यांना मदतीचा हात

नाशिक | दि. २३ प्रतिनिधी - नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याने त्याचा परिणाम खरीप हंगामावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बँकेतून पीककर्ज...

रिलपेक्षा ‘रियल’ हिरोचा आदर्श घ्या : अनासपुरे

नवीन नाशिक | दि. २३, प्रतिनिधी- आदिवासी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असलेले प्रकाश आमटे हेच खरे रियल हिरो आहेत. तरुणांनी...

ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार ठार

दिंडोरी | वणी-नाशिक रस्त्यावरील लखमापूर फाट्यानजिक दोन दुचाकींची धडक झाल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या दुचाकीस्वाराच्या अंगावरुन ट्रक गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दोघे गंभीर जखमी...

अकरावी प्रवेशासाठी दहा मार्गदर्शन केंद्रे

नाशिक | दि. २३ प्रतिनिधी- नाशिक शहरात अकरावीसाठी यंदा प्रथमच ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना या प्रवेशप्रक्रियेविषयी माहिती मिळणे सुलभ जावे यासाठी २६ मेपासून...

७२८ हेक्टर क्षेत्राला ‘अवकाळी’ची झळ

नाशिक | दि. २३ प्रतिनिधी - जिल्ह्यात १३ मे रोजी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार ७२८.१३ हेक्टर...

परतफेड करणार्‍यांना कर्ज न दिल्यास गुन्हा

नाशिक | दि. २३ प्रतिनिधी-   कर्जफेड करतानाच शेतकर्‍याने पुन्हा तेवढेच कर्ज मागितले तर आवश्यक कार्यवाही पुर्ण करून त्याला लगेचच कर्ज उपलब्ध करून द्या अशा...
video

Video : वरुणराजा, तूच जा संपावर…बॅनरद्वारे शेतकर्‍यांनी व्यक्त केला उद्वेग

नाशिक : आम्ही आतापर्यंत हातावर भाग्यरेषा शोधली, मनगटावर घड्याळ बांधून पहिले, शिवशाहीचा धनुष्यबाणही उचलून पहिला, पर्याय म्हणून कमळाचे फूलही हातात घेतले. यांनी आम्हाला काय दिले? आत्महत्येसाठी...

प्रतिमा निर्मितीसाठी खा. दानवेंचा प्रयत्न; इगतपुरीच्या शेतकऱ्यांशी साधणार संवाद

नाशिक | महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे येत्या शुक्रवारी (दि.२६) शिवार पाहणीच्या निमित्ताने इगतपुरी तालुका दौरयावर येत आहेत. दानवे यांच्या दौऱ्याची माहिती भाजपच्या जिल्हा...

हवामान

Nashik, Maharashtra, India
clear sky
28.7 ° C
28.7 °
28.7 °
51%
1.5kmh
0%
Thu
36 °
Fri
36 °
Sat
34 °
Sun
35 °
Mon
35 °
Social media & sharing icons powered by UltimatelySocial