Cannes 2017: #Day 2 :Photos: ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर दीपिका!

0

कान फिल्म फेस्टिव्हलच्या दुस-या दिवशी दीपिका पदुकोण फॅशन डिझायनर ब्रँडन मॅक्सवेलच्या ग्रीन आऊटफिटमध्ये दिसली.

यावेळी दीपिकाने ‘Nelyubov’ (English title, Loveless) या रशियन सिनेमाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती.

70 व्या कान फिल्म फेस्टिव्हलला बुधवारी सुरुवात झाली आहे.

दीपिका या फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी डिझायनर मर्चेसा नॉटेचा ज्वेल टोंड मरून गाऊन परिधान करुन रेड कार्पेटवर अपिअरन्स दिला होता.

LEAVE A REPLY

*