Cannes 2017: #Day 1: ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर दीपिका!

0
70 व्या कान्स फिल्म फेस्टीव्हलची सुरुवात 17 तारखेपासून झाली आहे.
यानिमित्ताने अनेक हॉलिवूड स्टार्टसह दीपिका पदुकोणही रेड कार्पेटवर झळकली.
फ्रेंच डायरेक्टर अरनॉड डिस्प्लेचिन यांच्या ‘Les Fantomes d’Ismae’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगपूर्वी तिने रेड कार्पेटवर वॉक केले.
रेड कार्पेटवर दीपिका शीअर पर्पल कलरच्या गाऊनमध्ये दिसली.
दीपिका याठिकाणी लॉरियल पॅरिसचे को-अॅम्बेसेडर ज्यलियन मूर, सुसान सरंडन आणि एली फॅनिंगबरोबर झळकली.
दीपिकाने यावेळी डिझायनर मर्चेसा नॉटेचा ज्वेल टोण्ड मरून रंगाचा गाऊन परिधान केला होता. तिचे दागिने De Grisogono ने डिझाइन केले होते.

LEAVE A REPLY

*