#BoxOfficeCollection : ‘तुला कळणार नाही’वर ‘बॉइज’ भारी पडले!

0

‘तुला कळणार नाही’ आणि ‘बॉइज’ हे दोन मरठी चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाले.

दोन्ही चित्रपटांचे विषय वेगळे असल्यामुळे त्यांना तसा प्रेक्षकवर्गही मिळाल्याचे दिसते.

पण, ‘तुला कळणार नाही’ या चित्रपटाच्या तुलनेत ‘बॉइज’ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे बॉक्स ऑफिसवरील कमाईवरून दिसत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदर्शनापासून पहिल्या तीन दिवसांत ‘बॉइज’ने 3 कोटी 72 लाखांचा गल्ला जमवला असून, ‘तुला कळणार नाही’ने 1 कोटी 10 लाखांची कमाई केलीये.

 

LEAVE A REPLY

*