TWEET : रणवीर सिंग सलमान खानच्या भेटीला

0

रणवीर सिंग रेस 3 च्या सेटवर पोहचला होता.  रेस 3  च्या कलाकारांसोबत रणवीर सिंगने केलेली धमालमस्ती रमेश तोरानींनी सोशल मीडियामध्ये शेअर केली आहे.

रेस या चित्रपटाचा तिसरा सिक्वेल रेमो डिसुझा दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान महत्त्वाची भूमिका साकारत आहे. सोबतच जॅकलीन फर्नांडिस, बॉबी देओल आणि डेझी शाह या चित्रपटामध्ये झळकणार आहेत.

अभिनेता रणवीर सिंग आणि सलमान खान यांचा रेस 3 च्या सेटवरील खास फोटो ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. ‘टीप्स फिल्म्स अ‍ॅन्ड म्युझिक’ या ट्विटर हॅन्डलवरून शेअर करण्यात आलेल्या फोटोला एक  कलाकारच दुसर्‍या कलाकाराचे दु:ख समजू शकतो अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

LEAVE A REPLY

*