#BiggBoss11 : सब्यसाची आणि शिल्पामध्ये काहीतरी ‘शिजतय’?

0

बिग बॉसच घर म्हणजे वेगवेगळे पंगे, भांडणं, लिंकअप्स आणि भरपूर ट्विस्ट . बिग बॉसच्या घरात राहणारे सदस्य आपल्या कारनाम्यांमुळे नेहमीच टीआरपी जमा करत असतात. आणि आता असच काहीतरी ह्या घरात शिजत आहे.

वूट वर नुकताच रिलीज झालेल्या बिग बॉस ११ चा ‘अनसिन अनदेखा’ मध्ये सब्यसाची घरातील इतर सदस्यांसाठी काहीतरी बनवत असल्याचं दिसले. घरात उरलेल्या डाळीलाच सब्यसाचीने परत रुचकर अशी डाळ बनवली आणि हि डाळ जेव्हा शिल्पा शिंदे चाखते तेव्हा तिला ती डाळखूप आवडते आणि त्यासाठी ती त्याला मिठीही मारते. सब्यसाची आणि शिल्पा हे दोघेही बिग बॉस ११ मधील अतिशय आक्रमक सदस्य आहेत.

आता हे दोघे एकत्र आल्यावर काय काय गोष्टी घडतील हे बघायला मात्र मजा येईल.

 

LEAVE A REPLY

*