शहीद भगतसिंग प्रतिष्ठाण-किसान सभेडून जीआरची होळी

0

भेंडा(वार्ताहर) | शेतकरी कर्जमाफी देतांना जाचक अटी लढणाऱ्या शासन निर्णयाची(जी.आर.) भेंडा येथे शहीद भगतसिंग प्रतिष्ठाण, किसान सभा व भारतीय कम्युनिष्ठ पक्षाचे वतीने भेंडा बसस्थानक चौकात होळी करण्यात आली.

यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉ.बन्सी सातपुते,किसान सभेचे कॉ.भारत आरगडे, शहीद भगतसिंग प्रतिष्ठानचे कॉ.शरद आरगडे, रघुनाथ आरगडे, बंडु आरगडे,मिनीनाथ आरगडे, अकबर सय्यद, खंडु पाटील, वसीम पठाण, संदिप पाखरे, भारत अढागळे, प्रल्हाद नाईक, लक्षण आरगडे, किसन यादव, अमोल वैरागर, गणेश तेलतुंबडे, मंजु आढागळे, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*