बाबरी मशीद प्रकरणी अडवाणी, उमांना 30 मे रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश

0

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी लालकृष्ण अडवाणी, उमा भारतींसह अन्य भाजपा नेत्यांना समन्स बजावले आहेत.

लखनौ न्यायालयात आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सर्व आरोपींना समन्स बजावून 30 मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

*