मला फरक पडत नाही- अरुंधती रॉय

0

विनोदी अभिनेता परेश रावल आणि लेखिका अरूंधती रॉय यांच्यात सध्या  ट्वीटरवर जुंपली आहे. ‘ माझ्या बद्दल कोण काय  विधान करते याचा मला फरक पडत नाही.

उलट माझ्या विरोधकांनी माझ्याशी सहमत व्हावं’ अशा शब्दात अरूंधती रॉय यांनी रावल यांना उत्तर दिलं आहे.

मागील महिन्यात कश्मीर येथे झालेल्या दगड फेकी पासून वाचण्यासाठी भारतीय लष्कराने आंदोलनकर्त्याला जीपला बांधले होते.

आता परेश रावल यांनी याप्रकरणात उडी घेतली आहे. दगड फेक करणाऱ्या आंदोलका ऐवजी अरुंधती रॉय यांना बांधा, असे ट्वीट रावल यांनी केले आहे.

Tweet : अभिनेता परेश रावल यांचा टिवटिवाट

LEAVE A REPLY

*