Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 आश्वासनानंतर पारधी समाजाचे उपोषण मागे   देवळाली प्रवरात चोरट्यांचा धुमाकूळ   दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट   पालकमंत्र्यांची श्रीक्षेत्र देवगडला भेट   दिल्लीगेट येथील ‘नम्रता कले्नशन’ दुकान भुईसपाट   मांजरपाडा-2चे सर्वेक्षण तातडीने करा- उपमुख्यमंत्री छगन भुजबळ    महिला आरक्षणात ओबीसी महिलांना आरक्षण द्या - भुजबळ   कुसुमाग्रजांच्या शैक्षणिक विचारांच्या पूर्ततेचा आजही ध्यास - डॉ. ताकवले   सौरऊर्जेचे 35 लाखांचे कंदील वाटप सात तालुक्यात ‘अंधारात’   चव्हाणांच्या याचिका माघारीने स्थायीचा मार्ग मोकळा   ठेकेदारासाठी जकात खासगीकरणात विशिष्ट अटी   आरोग्य सुविधांसाठी विमा योजना सुरू करण्याचा मानस ः मुख्यमंत्री   पूर्ववैमनस्यातून बालकाची निर्घृण हत्या   रमेशचा मृत्यू मानेवर पाय पडल्याने   राज्यात अवकाळी पाऊस    50 ट्नके ह्नकाची गरज ः मेधा पाटकर    अनुसूचित कल्याण समितीवर आदिवासी आमदारांची हरकत    तोफगोळ्याच्या स्फोटात तीन ठार    सीईटी निकालाचा गोंधळ सुरूच    धान्य मद्यनिर्मिती अनुदानावरील स्थगिती उठवली   ‘त्या’ साधूंना फाशी द्यावी ः रामदेवबाबा   आंतरजातीय विवाहाला आता 50 हजार रुपये    सचिन तेंडुलकरच्या सह्यांतून 11 लाखांची मदत   बेशिस्त युनूस, युसूफवर आजन्म बंदी   आयपीएल स्थगितीची याचिका फेटाळली    श्रीलंका संघात जोयसाचा समावेश   पॉंटिंग पहिला आठ हजारी कर्णधार   कृषी विभाग होणार ‘ग्लोबल’   ‘पंचायत राज’ पुरस्कारापासून यंदाही ‘झेडपी’ वंचित   प्रकल्पग्रस्तांचा अनुशेष भरण्याचे आदेश   ‘तमाशा’ उरला आता यात्रेपुरता!   नम्रता कले्नशनसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा   संशयिताचे रेखाचित्र तयार   ‘टिंग्या’ला मिळणार नवे पालक   बंद उद्योगांचे भूखंड ताब्यात घेणार   बारावीच्या उत्तरपत्रिका रेल्वेखाली   लोकसभा तहकूब   वीज पडून 1 ठार; दोघे चिंताजनक   छपराला आग; दोन बालकांचा करुण अंत   Updated on March 11, 2010, 23:32:35 hrs

मुख्य पान | क्रीडा
क्रीडा
   आजपासून तिसर्‍या आयपीएलचा थरार...( 12-March-2010 )
 Tags : Ahmednagar,International,Sports
 
मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) - गेल्यावर्षी सुरक्षेच्या कारणामुळे दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या इंडिरन प्रीमिरर लीगच्रा (आरपीएल) तिसर्‍रा सत्राचे उद्घाटन शुक्रवारी होत आहे. या तिसर्‍या आयपीएलचा थरार तब्बल 45 दिवस चालणार आहे.
सविस्तर
   महंमद युसूफचे निवृत्तीचे संकेत ( 12-March-2010 )
 Tags : Ahmednagar,International,Sports
 
लाहोर, दि. 11 (वृत्तसंस्था) - पाकिस्तान क्रिकेट मंडळाने वाईट वागणूक दिल्रामुळे, पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महंमद रुसूफ लवकरच आंतरराष्ट्रीर क्रिकेटमधून निवृत्त होण्राची शक्रता आहे, असे त्राच्रा निकटवर्तीरांनी आज सां
सविस्तर
   ऑस्ट्रेलिराची मालिकेत विजरी आघाडी ( 12-March-2010 )
 Tags : Ahmednagar,International,Sports
 
ऑकलंड, दि. 11 (वृत्तसंस्था) - ऑस्ट्रेलिराने सिडन पार्क मैदानावर खेळल्रा गेलेल्रा चौथ्रा एकदिवसीर सामन्रात न्रूझीलंडचा सहा गडी राखत पराभव केला. रा विजरामुळे ऑस्ट्रेलिराने मालिकेत 3-1 अशी विजरी आघाडी घेतली
सविस्तर
   सचिन तेंडुलकरच्या सह्यांतून 11 लाखांची मदत( 11-March-2010 )
 Tags : Ahmednagar,International,Sports
 
मुंबई, दि. 10 (वृत्तसंस्था) - आयपीएलचे सामने मल्टिप्लेक्स चित्रपटगृहातून दाखविण्यात येणार आहेत. यासाठी विक्री होणार्‍या तिकिटांवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सह्या आहेत.
सविस्तर
   बेशिस्त युनूस, युसूफवर आजन्म बंदी( 11-March-2010 )
 Tags : Ahmednagar,International,Sports
 
कराची, दि. 10 (वृत्तसंस्था) - पाकिस्तान संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील खराब कामगिरीमुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आज (बुधवार) संघातील खेळाडूंवर कडक कारवाई केली.
सविस्तर
   आयपीएल स्थगितीची याचिका फेटाळली ( 11-March-2010 )
 Tags : Ahmednagar,International,Sports
 
चेन्नई, दि. 10(वृत्तसंस्था) - दहावी-बारावीच्या परीक्षांमुळे आयपीएल स्पर्धा स्थगित करावी, अशी मागणी करणारी दाखल झालेली याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली.
सविस्तर
   श्रीलंका संघात जोयसाचा समावेश( 11-March-2010 )
 Tags : Ahmednagar,International,Sports
 
कोलंबो, दि. 10 (वृत्तसंस्था) - डावखुरा जलद गोलंदाज नुवान जोयसाला या वर्षी एप्रिल-मे दरम्यान वेस्ट इंडिजमध्ये होणार्‍या 20-20 विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
सविस्तर
   पॉंटिंग पहिला आठ हजारी कर्णधार( 11-March-2010 )
 Tags : Ahmednagar,International,Sports
 
नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) - विक्रमांत सचिनचा पाठलाग करणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिंगने आणखी एका विक्रमाची नोंद आपल्या नावे केली आहे.
सविस्तर
   सातव्या स्थानाकडे लक्ष- राजपालसिंग ( 10-March-2010 )
 Tags : Ahmednagar,Sports
 
नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) - विश्वकरंडक सुरू होणार्‍यापूर्वी भारतीय हॉकी संघाने उपात्यंफेरी गाठण्याचे लक्ष ठेवले होते. परंतु उपात्यंफेरी गाठण्यास अपयश आल्यानंतर...
सविस्तर
   सचिन सर्वात प्रभावशाली व्य्नितमत्त्व( 10-March-2010 )
 Tags : Ahmednagar,International,Sports
 
मुंबई, दि. 9 (वृत्तसंस्था) - भारतीय क्रीडा क्षेत्रात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर्वात प्रभावशाली व्यक्ती ठरला आहे. स्पोटर्स इलस्ट्रेटेडने तयार केलेल्या 50 भारतीय प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सचिन पहिल्या क्रमांकावर आहे
सविस्तर
   सचिन, सौरव आमने-सामने( 10-March-2010 )
 Tags : Ahmednagar,International,Sports
 
नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) - आयपीएलच्या दुसर्‍या सत्रात निराशाजनक कामगिरी करणार्‍या कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सच्या संघाने येत्या 12 मार्चपासून सुरू होणार्‍या तिसर्‍या सत्रासाठी जोरदार सराव सुरू केला आहे.
सविस्तर
   आयपीएलची वाटचाल तिसर्‍या यशाकडे( 10-March-2010 )
 Tags : Ahmednagar,International,Sports
 
शुक्रपारपासून पुन्हा एकदा आयपीएलचा थरार आपणास पहावयास मिळणार आहे. मात्र यावर्षी आयपीएलचा थाट काही औरच असणार आहे. यू.एफ.ओ तंत्रज्ञानाच्या साह्याने यावेळचा आयपीएल चक्क सिनेमागृहात रंगणार आहे.
सविस्तर
    आता त्रिशतकाची प्रतीक्षा- सचिन( 10-March-2010 )
 Tags : Ahmednagar,International,Sports
 
मुंबई, दि. 9 (वृत्तसंस्था) - ग्वाल्हेर एकदिवसीय सामन्यात द्विशतक करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला आता त्रिशतकाची प्रतीक्षा आहे. जेव्हाही संधी मिळेल तेव्हा आपण त्रिशतक करू, त्या क्षणाची आपणासही प्रतीक्षा आहे...
सविस्तर
   मंदिराचा सेट मॅक्सला रामराम( 10-March-2010 )
 Tags : Ahmednagar,International,Sports
 
नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) - आयपीएलच्या समालोचन कक्षात आता मंदिरा बेदी दिसणार आहे. सेट मॅक्सने तिच्याशी असलेला करार संपविला असून दुसर्‍या अँकरचा शोध सुरू केला आहे.
सविस्तर
   युवासाठी आयपीएल वरदान - धोनी( 10-March-2010 )
 Tags : Ahmednagar,Sports
 
चेन्नई, दि. 9 (वृत्तसंस्था) - आयपीएल स्पर्धा घेणे हे युवा खेळाडूंसाठी योग्यच आहे तसेच अशा स्पर्धेतून त्यांना प्रतिस्पर्धी संघाचा दबाव झेलण्याचा सराव होतो, आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
सविस्तर
   टीम इंडियाला मिळणार 75 हजार डॉलर ( 09-March-2010 )
 Tags : Ahmednagar,International,Sports
 
दुबई, दि. 8 (वृत्तसंस्था) - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकदिवसीय मानांकनात सन 2009-10 मध्ये भारतीय क्रिकेट संघ दुसर्‍या स्थानावर निश्चित राहणार आहे.
सविस्तर
   कोपरगावचा मंगेश व्यवहारे चमकला( 09-March-2010 )
 Tags : Ahmednagar,Sports,Maharashtra
 
अहमदनगर, दि. 8 (प्रतिनिधी) - कै. बाळासाहेब पवार स्मरणार्थ सुरू असलेल्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या दोन सामन्यात आरकान आणि कोपरगावचा अश्वमेध संघाने विजय नोंदविला.
सविस्तर
   सातव्या स्थानासाठी आव्हान कायम( 09-March-2010 )
 Tags : Ahmednagar,International,Sports
 
नवी दिल्ली, दि. 8 (वृत्तसंस्था) - पहिल्या सामन्यापासून चर्चेत राहिलेला शिवेंद्रसिंगने नोंदविलेल्या अंतिम गोलमुळे भारतीय संघाने 12 व्या विश्वचषकातील आफ्रिका विरुद्धचा पहिल्या फेरीतला शेवटचा सामना बरोबरीत सोडला.
सविस्तर
   मानांकनात सोमदेवची आगेकूच( 09-March-2010 )
 Tags : Ahmednagar,International,Sports
 
नवी दिल्ली, दि. 8 (वृत्तसंस्था) - डेव्हिस चषकात पराभवाला सामोरे गेलेल्या सोमदेव देवबर्मनच्या जागतिक एटीपी मानांकनात सात क्रमांकाने भर पडली आहे. सोमदेवने 128 व्या स्थानावरून 121 व्या स्थानावर आगेकूच केली आहे,
सविस्तर