| राष्ट्रीय |
सटाणा, सिन्नर, त्र्यंबक, वणी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर( 10-March-2010 ) |
Tags : Nashik,News,Regional,National,Maharashtra |
| मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी)- नगरविकास विभागाने मंगळवारी राज्यातील 226 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले. हे आरक्षण नगरपालिका, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर लागू होणार आहे. |
| सविस्तर |
नाराज होईल त्या दिवशी मंत्रिमंडळातून बाहेर पडेन - कदम( 10-March-2010 ) |
Tags : Nashik,News,Regional,Political,National,Maharashtra |
मुंबई, दि. 9 (अनिकेत जोशी) - ‘मी वाघासारखा फिरतो आणि सिंहासारखे काम करतो, शिकार टप्प्यावर आल्याशिवाय करायची नसते हे वाघाला आणि सिंहाला बरोबर माहित असते... खाते कुठलेही मिळो, समाधानी आहे म्हणून मंत्रिमंडळात आहे. |
| सविस्तर |
पंतप्रधान म्हणाले, शेवट गोड झाला! ( 10-March-2010 ) |
Tags : Ahmednagar,National,Maharashtra |
| नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) - महिला आरक्षण विधेयक म्हणजे महिलांना न्याय देण्याच्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल असल्याचे सांगत हे विधेयक म्हणजे या देशाच्या महान कन्यांना आमचा प्रणाम असल्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी |
| सविस्तर |
मराठी माणसाशी प्रतारणा नाही ः राज ( 10-March-2010 ) |
Tags : Ahmednagar,Political,National |
| मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) - मराठी जनतेने दाखविलेल्या विश्वासामुळे मनसेने भरारी घेतली, या यशाचे श्रेय मराठी माणसाला जाते. पुढील काळात राज्यातील जनतेशी प्रतारणा करणार नाही, असे आश्वासन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले.
|
| सविस्तर |
राज्यसभेत इतिहास घडला...( 10-March-2010 ) |
Tags : Ahmednagar,Political,National,Maharashtra |
| नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) - ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक अखेर 14 वर्षांच्या विलंबाने आज राज्यसभेत दणदणीत मतदानाने मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने 186 मते पडली, तर विरोधात एकच मत पडले. |
| सविस्तर |
महिला आरक्षणावर आज मतदान( 09-March-2010 ) |
Tags : News,Regional,National,Maharashtra |
| नवी दिल्ली, दि. 8 (प्रतिनिधी)- महिला विधेयकासंदर्भात पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक उद्या मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आल्यामुळे या विधेयकावरील मतदान सोमवारऐवजी उद्या होण्याची शक्यता आहे. लोकसभेत विरोध |
| सविस्तर |
अभिनेत्री रंजीताचा आत्महत्येचा प्रयत्न( 09-March-2010 ) |
Tags : Ahmednagar,National,Maharashtra |
| चेन्नई, दि.8 (वृत्तसंस्था) - स्वामी नित्यानंद यांच्यासोबत एका सीडीमध्ये दिसत असलेल्या तमीळ अभिनेत्री रंजीताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त असून, नित्यानंद यांच्यासोबत ही अभिनेत्री अश्लील चाळे करत असल्याचे सीडीत |
| सविस्तर |
भडक भाषणे नकोत न्यायालयाची राजला तंबी( 09-March-2010 ) |
Tags : Ahmednagar,National,Maharashtra |
| नवी दिल्ली, दि.8 (वृत्तसंस्था) - सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भडक भाषणे न करण्याची समज दिली आहे. उत्तर... |
| सविस्तर |
|