| महाराष्ट्र |
दहीहंडी उत्सवात 270 गोविंदा जखमी( 04-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| मुंबई, दि. 3 (वृत्तसंस्था) - मुंबईत दहीहंडीचा उत्साह आणि जल्लोष प्रचंड असतो.... |
| सविस्तर |
ज्येष्ठ लेखिका वसुंधरा पटवर्धन यांचे निधन( 04-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| पुणे, दि. 3 (वृत्तसंस्था) - जुन्या पिढीतील लेखिका वसुंधरा कृष्णाजी पटवर्धन (93) यांचे वृद्धापकाळाने... |
| सविस्तर |
शुल्कवाढ प्रकरणी महिलांचे ’अशोका’ला साकडे( 04-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| पुणे, दि. 3 (वृत्तसंस्था) - महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांसाठी शिक्षण सुरू केलेल्या फुले... |
| सविस्तर |
यवतमाळमध्ये मंदिरात पुजार्यासह तिघांचा खून( 04-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| यवतमाळ, दि. 3 (वृत्तसंस्था) - जिल्ह्यातील आणि तालुक्यात महादेव मंदिरात पुजार्यासह... |
| सविस्तर |
शुल्क निर्बंध प्रस्तावाचा फेरविचार करू-विखे( 04-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| औरंगाबाद, दि. 3 (वृत्तसंस्था) - शालेय शुल्क नियंत्रणासंदर्भातील अध्यादेशात ज्या काही त्रूटी राहील्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण खात्याने ... |
| सविस्तर |
नूतनगंधर्व अप्पासाहेब देशपांडे यांचे निधन( 04-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| कोल्हापूर, दि. 3 (वृत्तसंस्था) - शास्त्रीय संगीत, गंधर्व संगीतात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण... |
| सविस्तर |
बेवड्याचा त्रास रोखण्यासाठी रात्रीची नाकाबंदी वाढवणार( 04-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| मुंबई, दि. 3 (वृत्तसंस्था) - दारू पिऊन गाडी चालवणार्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्रीची नाकाबंदीची... |
| सविस्तर |
डबेवाले गिरवणार इंग्रजीचे धडे( 04-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| मुंबई, दि. 3 (वृत्तसंस्था) - मुंबईतील लाखो चाकरमान्यांचे पोट भरणारे आणि मॅनेजमेंट गुरू म्हणून ओळखले जाणारे... |
| सविस्तर |
महानगरांमध्ये फ्लॅटच्या किंमती वाढणार( 04-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| मुंबई, दि. 3 (वृृत्तसंस्था) - गॅरेजची किंमत फ्लॅट खरेदीदाराकाडून वसुल करू नये असा आदेश सुप्रिम कोर्टाने ... |
| सविस्तर |
सांगलीत 15 फुटांच्या भिंतीवर दोन लाख खर्च( 04-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| सांगली, दि. 3 (वृत्तसंस्था) - केवळ पंधरा फूट लांबीची भिंत बांधल्याचे कागदोपत्री नोंद करून दोन लाख... |
| सविस्तर |
नाशिकच्या विद्यार्थिनीचा पिंपरीत भरदिवसा खून( 04-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| पुणे, दि. 3 (प्रतिनिधी) - मूळची नाशिकची असलेली व पुण्यात संगणक अभियांत्रिकीच्या दुसर्या वर्षाला शिकणार्या... |
| सविस्तर |
पिंपरीत एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून( 04-September-2010 ) |
Tags : Crime,Maharashtra |
| पुणे, दि. 3 (प्रतिनिधी) - पिंपरी येथील आकुर्डी रेल्वेस्थानकाजवळ एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने आज (शुक्रवार) सकाळी एका तरुणीवर आणि तिच्या मैत्रिणीवर चाकूने वार केला होता... |
| सविस्तर |
नवी मुंबईत स्कूल बसने 2 मुलांना उडवले( 04-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये स्कूल बसने दोन चिमुरड्यांना उडविले. या अपघातात एक मुलगा जागीच ठार झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. |
| सविस्तर |
शुल्क निर्बंध प्रस्तावाचा विचार करू - विखे( 04-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| शालेय शुल्क नियंत्रणासंदर्भात त्रुटी राहिल्या असल्यास त्या शालेय शिक्षण खात्याने शुल्क निर्बधांसंदर्भातील प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठविल्यास, त्याचा सकारात्मक विचार केला जाईल असे प्रतिपादन ना.विखेपाटील यांनी येथ |
| सविस्तर |
कामगार संघटनांचा 7 सप्टेंबरला देशव्यापी संप( 04-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिल्यांदाच सर्व गट-तट बाजूला सारून देशातील नऊ प्रमुख कामगार संघटनांनी दि.7 सप्टेंबर रोजी देशव्यापी सार्वत्रिक संपाची हाक दिली आहे. |
| सविस्तर |
दोन हजार कोटी रुपयांचे कर्जरोखे विक्रीस( 04-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या मान्यतेने 10 वर्षे मुदतीचे 2000 कोटी रुपयांचे कर्जरोखे विक्रीस काढले आहेत. |
| सविस्तर |
बीएमसीत मराठी पदवीधरांना आता दुप्पट वेतनभत्ता ( 04-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| राजकीय पक्षांकडून ‘मराठी माणूस’ वरचे राजकारण सध्या चांगलेच जोरात आहे. आता त्यात पुन्हा शिवसेना-भाजपाने नवी भर टाकली आहे. |
| सविस्तर |
पोलिस अधिकार्याच्या मुला-सुनेची आत्महत्या( 04-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| मालाड पश्र्चिम येथे राहणारे सहाय्यक पोलिस आयुक्त मधुसूदन कुरणे यांच्या मुलाने त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉलव्हरमधून स्वत:वर आणि पत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. |
| सविस्तर |
रस्ते दुरुस्तीसाठी पुन्हा 60 कोटींची उधळपट्टी( 04-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी 60 कोटी रुपयांची तरतूद केली असताना बुधवारी स्थायी समितीने आणखी 60 कोटी रुपये रस्त्यांच्या कामासाठी निविदा मंजूर केल्या आहेत. |
| सविस्तर |
दरोडा घालण्याच्या तयारीत असणार्या दोघांना अटक( 04-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| दरोडा घालण्याच्या तयारीत असणार्या टोळीतील दोघांना अटक करण्याची कामगिरी सोलापूर तालुका पोलीसांनी केली आहे. |
| सविस्तर |
डबेवालेही म्हणणार, हाय, हॅलो!( 04-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| मुंबई, दि. 3 (प्रतिनिधी) - मुंबईतील लाखो चाकरमान्यांचे पोट भरणारे आणि मॅनेजमेंट गुरू म्हणून ओळखले जाणारे मुंबईतील डबेवाले आता स्वत: विद्यार्थी होऊन इंग्रजीचे धडे गिरवणार आहेत... |
| सविस्तर |
यवतमाळात पुजार्यासह तिघांचा खून( 04-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| यवतमाळ, दि. 3 (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात महादेव मंदिरात पुजार्यासह तीन जणांचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना आज (शुक्रवार) पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास घडली... |
| सविस्तर |
फी वाढीला घालणार कायद्याचे कुंपण!( 03-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| मुंबई, दि. 2 (वृत्तसंस्था) खासगी विनाअनुदानित शाळांकडून अव्वाच्यासव्वा फी आकारली जाणार नाही.. |
| सविस्तर |
शिक्षण मंडळ सदस्याला अटक( 03-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| सांगली, दि. 2 (वृत्तसंस्था) - सांगली- मिरज- कुपवाड महापालिकेच्या शिक्षण मंडळचा सदस्य अस्लम नजीर पठाण.. |
| सविस्तर |
बिघडलेल्या महाजनकोमुळे लोडशेडिंग( 03-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| मुंबई, दि. 2 (वृत्तसंस्था) - दाभोळ प्रकल्प, केंद्राचा कोटा, पवन ऊर्जा, खाजगी प्रकल्प.. |
| सविस्तर |
मराठीत शिका,दोन वेतनवाढ मिळवा( 03-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| मुंबई, दि. 2 (वृत्तसंस्था) - मराठी माणूस आणि मराठी भाषेच्या मुद्यावर जोमाने मैदानात... |
| सविस्तर |
शाळांची फी वाढ रोखणार कायदा( 03-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| मुंबई, दि. 2 (वृत्तसंस्था) खासगी विनाअनुदानित शाळांकडून अव्वाच्यासव्वा फी आकारली... |
| सविस्तर |
सायंकालीन न्यायालये अव्यवहार्य-बार असोसिएशन( 03-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| पुणे, दि.२ (प्रतिनिधी) - न्यायालयातील प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी सायंकालीन सत्राचा पर्याय अव्यवहार्य आहे, असे मत महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे सदस्य आणि विख्यात वकील ऍड. हर्षद निंबाळकर यांनी व्यक्त केले... |
| सविस्तर |
नाशिकमध्ये लाचखोर अभियंत्यास पकडले( 03-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| नाशिक, दि. २ (प्रतिनिधी) - महापालिकेच्या रस्ता व गटारीचे कॉंक्रिटीकरण केल्यावर त्याचे बिल घेण्यासाठी महापालिकेच्या नाशिक पूर्व विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता बालाजी नामदेव सूर्यकर... |
| सविस्तर |
राज्यातील ४० साखर कारखान्यांना ३२० कोटींची कर्जहमी ( 03-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| नाशिक, दि. २ (प्रतिनिधी) - यावर्षी राज्यातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त ऊस असल्याने गळीत हंगाम लवकर सुरू करण्यासाठी राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात ४० साखर कारखान्यांच्या ३२० कोटींच्या कर्जाला हमी दिली आहे... |
| सविस्तर |
मामाचा भाचीवर बलात्कार( 03-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| काटकरवाडी (ता. खटाव) येथील नांगरेवस्तीलगत असलेल्या पारध्यांच्या पालावर मामाने अल्पवयीन भाचीवर बलात्कार केल्याची घटना घडली. |
| सविस्तर |
अतिमद्यपानामुळेे कोठारीने केला अपघात( 03-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| भरधाव मोटार चालवून एकाचा बळी घेणार्या सुशील कोठारीने प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक मद्य प्राशन केले होते असे आढळले आहे. |
| सविस्तर |
ऐश्र्वर्या होणार ‘चमकी’ ( 03-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| ऐश सध्या जाम बिझी आहे. तिच्याकडे नेहमीप्रमाणेच निर्माता व दिग्दर्शकांची रांग लागली असल्याने तिने सध्या स्क्रिप्ट न वाचताच चित्रपट साईन करण्याचा निर्णय घेतला आहे. |
| सविस्तर |
दहीहंडीमुळे न्यायालयाचे काम ठप्प( 03-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| युवक कॉँग—ेसतर्ङ्गे आयोजित दहीहंडीवेळी लावलेल्या डॉल्बी सिस्टीममुळे न्यायालयाच्या कामकाजात व्यत्यय निर्माण होत असल्याने त्याला परवानगी कोणी दिली? याची चौकशी करावी व परवानगी दिली नसल्यास संबंधितांवर कारवाई करावी, असा आदेश |
| सविस्तर |
‘जय जवान’च्या गोविंदांनी जिंकले पंधरा लाख( 03-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| स्पेनच्या दहा मानवी मनोर्यांच्या विश्र्वविक्रमाची बरोबरी साधण्याचे आव्हान असताना, जोगेश्र्वरीच्या ‘जय जवान’ गोविंदा पथकाने पाचपाखाडी येथील संघर्षच्या दहीहंडीत पुन्हा एकदा एकावर एक नऊ थर रचत आपल्याच मागील राष्ट्रीय विक् |
| सविस्तर |
खासगी शाळांना फीवाढीचा मुक्त परवाना( 02-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| मुंबई, दि. 2 (वृत्तसंस्था) - खासगी शाळांची फी ठरवण्याचा अधिकार संबंधित विनाअनुदानित शाळांनाच आहे.... |
| सविस्तर |
ललित मोदींनी घेतले हेलिकॉप्टर( 02-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| मुंबई, दि. 2 (वृत्तसंस्था) - आयपीएलचे हकालपट्टी झालेले बॉस ललित मोदी यांनी घेतलेले 80 कोटी... |
| सविस्तर |
खासगी शाळांना मोकळे रान!( 02-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| मुंबई, दि.१ (प्रतिनिधी) - खासगी शाळांचे शुल्क ठरविण्याचा अधिकार सरकारला नसून, शाळांनाच आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने आज (ता.१) दिला... |
| सविस्तर |
राहुल गांधी झोपडपट्टीत कोंम्बींग ऑपरेशन( 02-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहुल गांधी झोपडपट्टीमध्ये आज पहाटे पोलीसांनी कोंम्बींग ऑपरेशनची मोहिम राबविली. |
| सविस्तर |
‘जायकवाडी’त 34 टक्के पाणीसाठा( 02-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणाची पाणीपातळी 34 टक्क्यांवर पोचली आहे. |
| सविस्तर |
मद्यधुंद चालकाने धडक दिल्याने एक ठार ( 02-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह परिसरात होंडा अकॉर्ड गाडीच्या धडकेत बाइकवरून चाललेल्या दोघे उडाले असून एकजण जागीच ठार झाला आहे. |
| सविस्तर |
मुलाच्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू( 02-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| येथील नवीन वसाहतीत झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा छडा लागला आहे. |
| सविस्तर |
पुण्यात अपहृत मुलीचा खून( 02-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| विमाननगर येथून सोमवारी रात्री अपहरण करण्यात आलेल्या अंकिता भरत कोळी (वय 7) या मुलीचा मृतदेह आज (बुधवार) सकाळी विश्रांतवाडी परिसरात सापडला. |
| सविस्तर |
तारापूर अणुभट्टीची विक्रमी उर्जानिर्मिती( 02-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| तारापूर येथील दुसर्या अणुभट्टीने आपल्या कार्याची 41 वर्षे पूर्ण करीत या वर्षी सलग 400 दिवस ऊर्जानिर्मिती करण्यात यश मिळविले असून स्वत:चाच विक्रम मोडीत काढला आहे. |
| सविस्तर |
रिक्षाचालकाने महिलेला लुटले( 02-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| जोगेश्र्वरी येथे रिक्षात घुसलेल्या दोघांनी मारहाण करून गृहिणीचे दागिने लुटले. |
| सविस्तर |
मुंबईत पावसाची विश्रांती( 02-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| गेले चार दिवस मुंबईसह राज्यभर जोरदार पाऊस झाला आहे. आज मात्र मुंबईत पावसाने विश्रांती घेतली आहे. |
| सविस्तर |
1 कोटीचा रस्ता दोन महिन्यांत ’खड्ड्यात’( 02-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| मुंबई महानगरपालिकेचे रस्त्यांसाठीचे पैसे अक्षरश: खड्ड्यांत जात असल्याचा आणखी एक पुरावा हाती आला आहे. |
| सविस्तर |
थरांवर नेत्यांनी स्वत: चढून दाखवावे : बाळा नांदगांवकर( 02-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| मुंबईतल्या दहीहंडीसाठी नऊ आणि दहा थरांची स्पर्धा लावत मोठीमोठी बक्षिसे जाहीर करणार्या राजकीय नेत्यांना मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी चांगलाच टोला लगावला आहे. |
| सविस्तर |
मेट्रो रेल्वेला विरोध नाही : अमिताभ बच्चन ( 02-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| मुंबईतील मेट्रो प्रकल्पाबाबत अमिताभ बच्चन यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर याबाबत विविध प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. |
| सविस्तर |
संपत्ती करावरील सवलत मर्यादा आता एक कोटीपर्यंत!( 02-September-2010 ) |
Tags : Maharashtra |
| नवी दिल्ली, दि.१ (वृत्तसंस्था)- प्रत्यक्ष करसंहिता विधेयकामध्ये संपत्ती करावरील सवलत मर्यादा सध्याच्या १५ लाख रुपयांवरून एक कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे... |
| सविस्तर |
|