| आंतरराष्ट्रीय |
पाकला जागतिक बँक 1 अब्ज डॉलरची मदत देणार( 04-September-2010 ) |
Tags : International |
| पूर परिस्थितीच्या संकटाचा सामना करणार्या पाकिस्तानला देण्यात येणार्या 90 कोटी डॉलरमध्ये वाढ करून 1 अब्ज डॉलरचा मदतनिधी देण्याचा जागतिक बँकेने निर्णय घेतला. |
| सविस्तर |
पाक तुरुंगातील 100 भारतीय मच्छीमारांची सुटका( 04-September-2010 ) |
Tags : International |
| पाकिस्तान सरकारने कराची तुरुंगात अटक असलेल्या 100 भारतीय मच्छीमारांच्या एका समुहाची सुटका केली आहे. |
| सविस्तर |
राष्ट्रकुल टाळा; अमेरिकेचा रेडऍलर्ट( 03-September-2010 ) |
Tags : International |
| वॉशिंग्टन, दि.२ (वृत्तसंस्था)- नवी दिल्लीत होणार्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये दहशतवादी कारवाया होण्याची भीती असल्यामुळे अमेरिकेच्या नागरिकांनी या काळात भारतात जाऊ नये व तिथे वास्तव्यदेखील करू नये... |
| सविस्तर |
कार्ला ब्रुनी वेश्या; इराणचा आरोप( 03-September-2010 ) |
Tags : International |
| तेहरान, दि.२ (वृत्तसंस्था) - इराणमधील एका वृत्तपत्राने फ्रान्सची प्रथम महिला आणि राष्ट्राध्यक्ष निकोलस सारकोझी यांच्या पत्नी कार्ला ब्रुनी वेश्या असल्याचे म्हटले आहे... |
| सविस्तर |
चीनच्रा हालचालीवर लक्ष नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) -( 02-September-2010 ) |
Tags : International |
| नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) - चीनने सध्रा भारताला कोंडीत पकडण्राचे प्ररत्न सुरु केले आहेत. |
| सविस्तर |
इराक विरोधातील रुद्ध संपले : ओबामा ( 02-September-2010 ) |
Tags : International |
| वॉशिंग्टन,(वृत्तसंस्था) -मागील अनेक वर्षांपासून सुरु असलेले इराक... |
| सविस्तर |
सोमालिरात बॉम्बर्सेंेट, 15 ठार( 02-September-2010 ) |
Tags : International |
| मोगादिशु,(वृत्तसंस्था) - सोमालिराची राजधानी मोगादिशुमध्रे मंगळवारी दोन प्रवासी बसगाड्यांना लक्ष्र करून करण्रात आलेल्रा |
| सविस्तर |
इराकमध्रे आम्हाला मोठी किंमत मोजावी लागली : ओबामा( 02-September-2010 ) |
Tags : International |
| वॉशिंग्टन,(वृत्तसंस्था) - इराकमधून अमेरिकेचे सैनिक हटवल्राच्रा पार्श्र्वभूमीवर बोलताना अमेरिकेचे ... |
| सविस्तर |
नेपाळमध्रे घर कोसळल्राने 7 जणांचा मृत्रू ( 02-September-2010 ) |
Tags : International |
| काठमांडू, (वृत्तसंस्था) - नेपाळच्रा कालीकोट जिल्ह्यात एक घर कोसळल्राने एकाच |
| सविस्तर |
पावसाळा घटण्यामागे ग्लोबल वार्मिंग कारणीभूत!( 02-September-2010 ) |
Tags : International |
| लंडन, दि.१ (वृत्तसंस्था) - पावसाळा घटण्यामागे ग्लोबल वार्मिंग हेच एकमेव कारण असल्याचे ब्रिटिश शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. पावसाची सरासरी तपासली असता या बाबीला पुष्टी मिळते असेदेखील या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे...
|
| सविस्तर |
|