Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 आश्वासनानंतर पारधी समाजाचे उपोषण मागे   देवळाली प्रवरात चोरट्यांचा धुमाकूळ   दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट   पालकमंत्र्यांची श्रीक्षेत्र देवगडला भेट   दिल्लीगेट येथील ‘नम्रता कले्नशन’ दुकान भुईसपाट   मांजरपाडा-2चे सर्वेक्षण तातडीने करा- उपमुख्यमंत्री छगन भुजबळ    महिला आरक्षणात ओबीसी महिलांना आरक्षण द्या - भुजबळ   कुसुमाग्रजांच्या शैक्षणिक विचारांच्या पूर्ततेचा आजही ध्यास - डॉ. ताकवले   सौरऊर्जेचे 35 लाखांचे कंदील वाटप सात तालुक्यात ‘अंधारात’   चव्हाणांच्या याचिका माघारीने स्थायीचा मार्ग मोकळा   ठेकेदारासाठी जकात खासगीकरणात विशिष्ट अटी   आरोग्य सुविधांसाठी विमा योजना सुरू करण्याचा मानस ः मुख्यमंत्री   पूर्ववैमनस्यातून बालकाची निर्घृण हत्या   रमेशचा मृत्यू मानेवर पाय पडल्याने   राज्यात अवकाळी पाऊस    50 ट्नके ह्नकाची गरज ः मेधा पाटकर    अनुसूचित कल्याण समितीवर आदिवासी आमदारांची हरकत    तोफगोळ्याच्या स्फोटात तीन ठार    सीईटी निकालाचा गोंधळ सुरूच    धान्य मद्यनिर्मिती अनुदानावरील स्थगिती उठवली   ‘त्या’ साधूंना फाशी द्यावी ः रामदेवबाबा   आंतरजातीय विवाहाला आता 50 हजार रुपये    सचिन तेंडुलकरच्या सह्यांतून 11 लाखांची मदत   बेशिस्त युनूस, युसूफवर आजन्म बंदी   आयपीएल स्थगितीची याचिका फेटाळली    श्रीलंका संघात जोयसाचा समावेश   पॉंटिंग पहिला आठ हजारी कर्णधार   कृषी विभाग होणार ‘ग्लोबल’   ‘पंचायत राज’ पुरस्कारापासून यंदाही ‘झेडपी’ वंचित   प्रकल्पग्रस्तांचा अनुशेष भरण्याचे आदेश   ‘तमाशा’ उरला आता यात्रेपुरता!   नम्रता कले्नशनसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा   संशयिताचे रेखाचित्र तयार   ‘टिंग्या’ला मिळणार नवे पालक   बंद उद्योगांचे भूखंड ताब्यात घेणार   बारावीच्या उत्तरपत्रिका रेल्वेखाली   लोकसभा तहकूब   वीज पडून 1 ठार; दोघे चिंताजनक   छपराला आग; दोन बालकांचा करुण अंत   Updated on March 11, 2010, 11:02:03 hrs

मुख्य पान |
   देवळाली प्रवरात चोरट्यांचा धुमाकूळ( 11-March-2010 )
 Tags : Ahmednagar,Crime
 
देवळाली प्रवरा, दि. 10 (वार्ताहर) - येथील दुहेरी हत्याकांडाच्या तपासातून पोलिसांना विश्रांती मिळते न मिळते, तोच देवळाली प्रवरात मंगळवार, दि. 9 रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी शहरातील 4 दुकाने फोडून 8 ते 9 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
सविस्तर
   दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट( 11-March-2010 )
 Tags : Ahmednagar
 
भेंडा, दि. 10 (वार्ताहर) - सध्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर होणार्‍या कॉपीला आवर घालण्याची मागणी एकीकडे होत असताना येथील जिजामाता विद्यालयात दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा व्यवस्थापनाच्या शिथिल कारभारामु
सविस्तर
   शेतकर्‍यांकडून पोटचार्‍या सर्वेचे काम बंद( 11-March-2010 )
 Tags : Ahmednagar,Agricultural,Regional
 
अकोले, दि. 10 (प्रतिनिधी) - निळवंडे कालवे पोटचार्‍यांच्या सर्वेसाठी टाकळी-ढोक्री परिसरात आलेल्या लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांसमोर शेतकर्‍यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत पोटचार्‍या सर्वेचे काम बंद पाडले.
सविस्तर
   ‘अगस्ती’मार्फत शेतकर्‍यांना ऊस रोपे( 11-March-2010 )
 Tags : Ahmednagar,Agricultural,Regional
 
अकोले, दि. 10 (प्रतिनिधी) - आढळा खोर्‍यात ऊसवाढीच्या दृष्टीने पाडोशी व सांगवी धरणाच्या पाण्याचे शेतकर्‍यांच्या सहभागाने योग्य नियोजन करण्यात येणार असून, ऊस लागवडीस प्रोत्साहन म्हणून अगस्ती कारखान्यामार्फत एकडोळा पद्धतीने रोप
सविस्तर
   ‘पोटॅश’ खते वापरणे काळाची गरज ः डॉ. बन्सल( 11-March-2010 )
 Tags : Ahmednagar,Agricultural
 
राहुरी, दि. 10 (प्रतिनिधी) - ऊस, कांदा, द्राक्षे व भाजीपाला यासारखी सर्वच पिके जमिनीतून मोठ्या प्रमाणात पालाश अन्नद्रव्ये घेतात. त्यामुळे जमिनीतील पालाश अन्नद्रव्यांची भरपाई करण्यासाठी पोटॅश खते वापरणे काळाची गरज झाली असल्याचे प
सविस्तर
   दिल्लीगेट येथील ‘नम्रता कले्नशन’ दुकान भुईसपाट( 11-March-2010 )
 Tags : Ahmednagar,Crime,Regional
 
अहमदनगर, दि. 10 (प्रतिनिधी)- जागा खाली करण्यासाठी नगरसेवक श्रीकांत छिंदम यांच्या दबावाला न जुमानल्यामुळे काल (मंगळवार) रात्री दिल्लीगेट येथील नम्रता कले्नशन भुईसपाट केल्याची घटना घडली.
सविस्तर
   कुसुमाग्रजांच्या शैक्षणिक विचारांच्या पूर्ततेचा आजही ध्यास - डॉ. ताकवले( 11-March-2010 )
 Tags : Nashik,News,Regional
 
नाशिक, दि. 10 (सांस्कृतिक प्रतिनिेधी)-यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या रूपाने कविवर्य कुसुमाग्रजांच्या संकल्पनेतील शिक्षणमुक्ती आणि मुक्त शिक्षणाच्या प्रयोगाची अपेक्षापूर्ती झाली काय, ह्या प्रश्नाचे उत्तर
सविस्तर
   सौरऊर्जेचे 35 लाखांचे कंदील वाटप सात तालुक्यात ‘अंधारात’( 11-March-2010 )
 Tags : Nashik,News,Regional
 
नाशिक, दि. 10 (जि.प. प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत ग्रामीण भागात भारनियमनावेळी उपयुक्त ठरणारे सौर ऊर्जेवरील कंदील वाटप योजना सात तालुक्यात अंधारात सापडण्याची चिन्हे आहेत.
सविस्तर
   चव्हाणांच्या याचिका माघारीने स्थायीचा मार्ग मोकळा( 11-March-2010 )
 Tags : Nashik,News,Regional
 
नाशिक, दि.10 (महापालिका प्रतिनिधी) - महापालिकेतील स्थायी समितीत आठ सदस्य व सभापती निवडीसंदर्भात उच्च न्यायालयातील दाव्याची आज (दि.10 ) सुनावणी झाली.
सविस्तर
   ठेकेदारासाठी जकात खासगीकरणात विशिष्ट अटी( 11-March-2010 )
 Tags : Nashik,News,Regional
 
नाशिक, दि.10(महापालिका प्रतिनिधी) - जकात विभागाचे खासगीकरण झाल्यानंतर करंट अकाऊंटची वसुली वगळता उरलेली 50 ते 60 टक्के वसुली ठेकेदारामार्फत केली जाणार आहे.
सविस्तर
   50 ट्नके ह्नकाची गरज ः मेधा पाटकर ( 11-March-2010 )
 Tags : Ahmednagar
 
नंदुरबार, दि. 10 (प्रतिनिधी) - आदर्श न्यायासाठी देशाच्या प्रत्येक मतदारसंघातून एक महिला आणि एक पुरुष प्रतिनिधी निवडून देणे आवश्यक आहे. 33 टक्के आरक्षणाच्या विधेयकाने आनंद व्यक्त करतानाच यासाठी 62 वर्षे वाट पाहावी लागावीत, हे दुर्दै
सविस्तर
   सीईटी निकालाचा गोंधळ सुरूच ( 11-March-2010 )
 Tags : Ahmednagar
 
मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) - आयआयएम प्रवेशासाठी नुकत्याच पार पडलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील सावळागोंधळ सुरूच आहे. तब्बल दोन आठवडे उलटले तरी अनेक उमेदवारांच्या मूळ परीक्षेचा निकाल मिळालेला नाही,
सविस्तर
   धान्य मद्यनिर्मिती अनुदानावरील स्थगिती उठवली( 11-March-2010 )
 Tags : Ahmednagar
 
मुंबई, दि.10 (प्रतिनिधी)- धान्यापासून मद्य तयार करण्याच्या प्रकल्पांना राज्य सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या अनुदानावरील स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने उठवली...
सविस्तर
   आंतरजातीय विवाहाला आता 50 हजार रुपये ( 11-March-2010 )
 Tags : Ahmednagar
 
मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) - आंतरजातीय विवाहाला अजूनही समाजाचा विरोध असताना राज्य सरकारने अशा जोडप्यांची पाठराखण करत त्यांना दिल्या जाणार्‍या अनुदानात 15 हजार रूपयांवरून 50 हजार रूपये अशी वाढ केली आहे.
सविस्तर
   कृषी विभाग होणार ‘ग्लोबल’( 11-March-2010 )
 Tags : Ahmednagar,Agricultural,Regional
 
अहमदनगर, दि. 10 (प्रतिनिधी) - आजवर आधुनिक तंत्रज्ञानाबाबत अनभिज्ञ असलेल कृषी विभागही ग्लोबल रूपडे धारण करू लागला आहे. व्हीडिओ कॉन्फरंन्ंिसगच्या जाळ्याने जिल्ह्याचा कृषी विभाग जोडला जाणार असून जिल्हा...
सविस्तर
   साडेनऊशे गावांवर पाणीटंचाई ‘ढग’( 10-March-2010 )
 Tags : Nashik,News,Regional
 
नाशिक, दि. 9(जि.प. प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे सन-2010-11 चा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्यात 522 गावांमध्ये व 415 वाड्यांमध्ये मिळून एकूण 937 गाववाड्यांना उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार असून ते
सविस्तर
   राम ताकवलेंना आज गोदावरी गौरव ( 10-March-2010 )
 Tags : Nashik,News,Regional
 
नाशिक, दि. 9 (सांस्कृतिक प्रतिनिधी)- कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणा-या गोदावरी गौरव पुरस्कारांचा प्रदानसोहळा उद्या (दि.10) महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी 6 वा. होणार आहे.
सविस्तर
   शेती औजार खरेदीही संशयास्पद( 10-March-2010 )
 Tags : Nashik,News,Agricultural,Regional
 
नाशिक दि.9(जि.प.प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाअंतर्गंत गरज नसतांना सलग दोन वर्षे शेतकर्‍यांना 25 टक्के अनुदानावर पुरविण्यात येणार्‍या शेती औजारांच्या खरेदीची चौकशी करून त्याचा अहवाल पाठविण्याचे आदेश राज्य कृषी सहस
सविस्तर
   ‘निळवंडे’च्या कालव्यासाठी जमीनधारकांच्या हरकती( 10-March-2010 )
 Tags : Ahmednagar
 
अकोले, दि. 9 (प्रतिनिधी) - निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी अधिग्रहित केलेल्या जमीनधाराकंच्या हरकती घेण्यासाठी मेहेंदुरी येथे झालेल्या भूसंपादन अधिकार्‍यांना शेतकर्‍यांनी संतप्त भावना व्यक्त करत जमीन देण्यास विरोध केला.
सविस्तर
   आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिर ( 10-March-2010 )
 Tags : Ahmednagar
 
अहमदनगर, दि. 9 (प्रतिनिधी)- भगवान महावीर जयंती आणि आनंदऋषिजी यांच्या 18 व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त येथील आनंदऋषिजी हॉस्पिटल आणि लायन्स ्नलब यांच्या संयु्नत विद्यमाने येत्या 14 मार्च ते 11 एप्रिलपर्यंत विविध मोफत तपासणी...
सविस्तर
   ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या कारखान्यांना भेटी( 10-March-2010 )
 Tags : Ahmednagar,Agricultural,Regional
 
खंडाळा, दि. 9 (वार्ताहर) - अधिक ऊस उत्पादन व साखर उतारा देणार्‍या उसाच्या सुधारित जातीची माहिती घेण्यासाठी आलेल्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांना कोल्हापूर, सांगलीच्या शेतकर्‍यांनी ऊस शेतीमधील शिवार पाहणी करताना प्रात्यक्षिकासह उसा
सविस्तर
   पोलीस भरतीसाठी तळपत्या उन्हात युवावर्गाचा उत्साह( 09-March-2010 )
 Tags : Dhule,Regional
 
येथील पोलीस मैदानावर सकाळपासून पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची गर्दी झाली होती. बसस्थानकातही बाहेरगावाहून येणारे उमेदवार व स्थानिक युवक याप्रमाणे पोलीस मैदानाला आज यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. 152 जागांसाठी ही भरत
सविस्तर
   एसटी कंडक्टरला मारहाण( 09-March-2010 )
 Tags : Dhule,Crime
 
परिवहन बसच्या चालकाने हुलकावणी दिल्यामुळे मोटार सायकल घसरल्याचा संशय घेवून दोन जणांनी बस चालकाला बदडले. याप्रकरणी दोन जणांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर
   हिंदी भाषेवर सर्वाधिक संकटे -डॉ. ङ्गाळके( 09-March-2010 )
 Tags : Dhule,News
 
आज हिंदी भाषेवर सर्वाधिक संकट हिंदी बोलणार्‍या पट्‌ट्यातच निर्माण झाले आहे. असे प्रतिपादन राज्य हिंदी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. केशव ङ्गाळके यांनी केले.
सविस्तर
   क्लिन सिटीसाठी उद्या शिक्षकांची कार्यशाळा( 09-March-2010 )
 Tags : Dhule,News
 
क्लीन सिटी उपक्रमासंदर्भात मी धुळेकर हे घोषवाक्य घेवून जनजागृती मोहिम राबविण्यात येत असून यानिमित्ताने शहरातील मनपा शाळा व सर्व खासगी प्राथमिक शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची बैठक व चर्चासत्र आयुक्त टी.डी. कासार यांच्या उपस
सविस्तर
   लाचखोर विद्युत वितरण अभियंता दुसर्‍यांदा जाळ्यात( 09-March-2010 )
 Tags : Nashik,News,Regional
 
नाशिक, नामपूर दि.8 (प्रतिनिधी/वार्ताहर)- चौदा वर्षापूर्वी पाचशे रुपयांची लाच घेतांना पकडला गेलेला आणि यासंदर्भातील खटला न्यायालयात प्रलंबित असताना विद्युत वितरण कंपनीचा नामपूर येथील दुय्यम अभियंता नरेंद्र विठ्ठल सोनजे यास आज
सविस्तर
   ‘आरोग्य’ सेवकाच्या आत्महत्येमुळे ‘विभाग’ पुन्हा वादाच्या भोवर्‍यात( 09-March-2010 )
 Tags : Nashik,News,Regional
 
नाशिक/अंबासन दि. 8 (जि.प. प्रतिनिधी/ वार्ताहर)- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील गोंधळ काही केल्या कमी होण्याची चिन्हे नसून वैद्यकीय अधिकार्‍यांची बिले रखडविणे, वैद्यकीय अधिकार्‍यांच्या रजा मंजूर न करणे, कर्मचार्‍यांच्या सेव
सविस्तर
   ग्राहक जागृती अभियानाचा 150 कोटींचा निधी पडून( 09-March-2010 )
 Tags : Ahmednagar
 
मुंबई, दि.8 (प्रतिनिधी)- ग्राहकांना त्यांच्या अधिकाराची जाणीव होण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले ग्राहक जनजागृती अभियान महाराष्ट्रात जबाबदार अधिकार्‍यांच्या अनास्थेमुळे जणू विस्मृतीत गेले आहे.
सविस्तर
   बोल्हेगावात सराफ दुकान लुटले; 4 लाखांचा ऐवज लंपास( 09-March-2010 )
 Tags : Ahmednagar,Crime,Regional
 
अहमदनगर, दि. 8 (प्रतिनिधी)- बोल्हेगाव फाटा येथील सराफ व्यावसायिक विवेक सदाशिव डहाळे यांच्या घरात घुसून चौघा चोरट्यांनी घरातील रोख 65 हजार रुपयांसह सोन्याचे दागिने असा 3 लाख 80 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे
सविस्तर