|
संकटे माणसाला प्रेरणा देतात -सिंधुताई सपकाळ( 09-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| जीवनात संकटांना घाबरुन चालत नाही. संकटेच माणसाला प्रेरणा देतात आणि जगायला शिकवितात. महिलांनी याची नेहमी जाणीव ठेवावी, असे मत समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले. |
| सविस्तर |
धुळ्यात जॉन्सन कॉर्नरचे उद्घाटन( 09-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| शहरातील पारोळारोडवरील कलामंदिरासमोर कांतीलाल छगनलाल मेहता, जॉन्सन कॉर्नरचे उद्घाटन श्रीमती मंजुळा मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. |
| सविस्तर |
स्त्री भू्रण हत्त्येला प्रतिबंध करा -डॉ. लाळीकर( 09-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| आरोग्य क्षेत्रात विशेषत: परिचारीकेची सेवा करणार्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सेवेची संधी मिळते परिचारीका व्यवसायात नोकरीचा अनुशेष असल्याने संधीची उणीव निश्चीतच नाही. परंतु सुश्रुषा करीत असतांना स्त्री-भ्रुण हत्येल |
| सविस्तर |
गण गणात बोतेचा जयघोष गजानन महाराज प्रकटदिन महोत्सवाला प्रारंभ; पालखी मिरवणूक उत्साहात( 09-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त आज शहरातून गण गणात बोतेचा जयघोष करीत गजानन महाराजांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यात महिला, पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. |
| सविस्तर |
‘संत साहित्य’ रथ यात्रेचे स्वागत( 09-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| संत साहित्य संमेलन प्रचार रथ यात्रा धुळ्यात दाखल झाली. रथ यात्रेचे स्वागत महापौर सौ. मंजुळा गावीत, भाजपा महानगर प्रमुख हिरामण गवळी, भाऊ रुद्र यांनी केले.
वारकरी साहित्य परिषद, पुणेतर्फे नाशिक येथे दि. 25 ते 27 या कालावधीत अखिल भारती |
| सविस्तर |
तिरंगी मालिका भारताचा चार गडी राखून विजय आर. अश्विन सामनावीर श्रीलंकेचा पराभव विराट कोहलीच्या 77 धावा सेहवाग खेळला ( 09-February-2012 ) |
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar |
| ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या तिरंगी मालिकेतील श्रीलंकेविरुद्धचा सामना भारताने चार गडी राखून जिकंला आहे. विश्र्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर उभय संघात झालेल्या पहिल्याच लढतीमध्ये भारताने बाजी मारली. गोलंदाजी आणि ङ्गलंदाजीमध |
| सविस्तर |
उपचारास विलंबाबद्दल मी स्वत:च दोषीजतिन ,चौधरीला क्लिनचीट( 09-February-2012 ) |
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar |
| अमेरिकेत कॅन्सरवर केमोथेरेपीचा उपचार घेत असलेला भारतीय संघातील ङ्गलंदाज युवराज सिंहने उपचारास विलंबाबद्दल स्वत:लाच दोष दिला आहे. |
| सविस्तर |
आर.सी. पटेल संकुलाच्या 6 हजार विद्यार्थ्यांचा युवाशक्ती जागरण यज्ञात सहभाग( 09-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| आर.सी. पटेल शैक्षणिक संकुलातील माध्यमिक शाळांमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर आधारित युवाशक्ती जागरण यज्ञ हा उपक्रम राबविण्यात आला.त्यात संस्थेतील 6 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. |
| सविस्तर |
आ.गावित यांचे ठिय्या आंदोलन नवापूर पालिकेत दीड कोटी खर्चाच्या सुशोभिकरणाचा ठराव मंजूर( 09-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| शहरातील मरीमाता मंदिर परिसरात होणार्या दीड कोटी रुपये खर्चाच्या सुशोभिकरणाच्या कामास ना हरकत दाखला मिळावा यासाठी आ.शरद गावीत यांनी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे सदर ठराव मंजूर करण्यात आला. |
| सविस्तर |
शिसाकाच्या कारभाराची सीबीआय चौकशी करा राजवर्धन कदमबांडे व आ.पटेलांवरील आरोप दिशाभूल करणारे - बचाव समिती( 09-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| शिरपूर साखर कारखान्याचे गेल्या तीन वर्षात ऑडीट झालेले नाही. एकही जनरल सभा झालेली नाही. त्यामुळे शिसाकात गैरकारभार झाला असून या कारभाराची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी शिसाका बचाव समितीने केली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर् |
| सविस्तर |
प्रचार ठरतोय मतदारांना डोकेदुखीचा तर कार्यकर्त्यांना चंगळीचा( 09-February-2012 ) |
Tags : Nashik,NMC election 2012, political, publicity, expences of
candidates |
| नवीन नाशिक, दि. ८ (प्रतिनिधी) - नाशिक महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असली तरी हा प्रचार आता नागरिकांना म्हणजेच मतदारांना त्रासदायक... |
| सविस्तर |
धुळे जिल्हा बँकेला नाबार्डचा द्वितीय पुरस्कार( 09-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 1998-99 पासून बचतगट कामकाजात सक्रीय आहे. सन 2010-11 या आर्थिक वर्षात बचतगट बँक जोडणी कार्यक्रमातर्ंगत उल्लेखनीय काम केल्यामुळे नाबार्ड, पुणेतर्फे जिल्हा मध्यवर्ती बँकेला नाशिक विभागातील द् |
| सविस्तर |
अर्थे येथील बेपत्ता व्यापार्याचा मृतदेह तापीत आढळला( 09-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| शिरपूर तालुक्यातील अर्थे खुर्द येथील गेल्या चार दिवसापासून बेपत्ता व्यापार्याचा आज दि. 8 रोजी सकाळी सुकवद, ता. शिंदखेडा येथील तापी नदीच्या पात्रात मृतदेह आढळून आला. याबाबत शिंदखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्या |
| सविस्तर |
रावल बँकेच्या संचालकांविरुद्ध तक्रार दाखल करा अवसायक मंडळाची सहकार आयुक्तांकडे मागणी( 09-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| येथील रावल बँकेच्या संचालकांविरुध्द एफआयआर दाखल करा, अशी मागणी अवसायक मंडळाने सहकार आयुक्तांकडे केली आहे. साडेसहा कोटी रुपयांच्या रोख रकमेच्या अपहाराबाबत ही मागणी करण्यात आल्याचे समजते. दरम्यान नुकसान आकारणीच्या कलमानुसार |
| सविस्तर |
कापसाच्या शेतात महिलेचा मृतदेह आढळला न्याहळोद येथील घटना; घातपाताची शक्यता( 09-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| तालुक्यातील न्याहळोद शिवारात कापसाच्या शेतात 48 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्या महिलेने आत्महत्या केली की, खून करण्यात आला. याविषयी माहिती मिळू शकली नाही. मात्र घातपाताची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. |
| सविस्तर |
प्रदीप रायसोनी एकांतवासात! आ.सुरेशदादांसह समर्थकांच्याही भेटी टाळल्या कारागृहाबाहेर दिवसभर गर्दी ( 09-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| जळगाव तत्कालिन नपाच्या घरकुल योजनेत 29 कोटी 50 लाख रुपयाचा घोटाळाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत सुनावल्यानंतर कारागृहात प्रदीप रायसोनी सध्या एकांतवासात गेले आहेत. कारण त्यांनी कुणालाही भेटणार नाही, अशी भूमिका घेतल्याची माहिती का |
| सविस्तर |
कबुली जबाबाच्या प्रक्रियेसाठी प्रदीप रायसोनी आज न्यायालयात येणार ( 09-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| घरकुल घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी महापौर तथा तत्कालीन उच्चाधिकार समितीचे सभापती प्रदीप रायसोनी हे गुन्ह्याच्या कबुली जबाबाच्या प्रक्रियेसाठी उद्या दि. 9 रोजी न्यायालयात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आह |
| सविस्तर |
नांदगाव तालुक्यात सरासरी ५०% मतदान( 08-February-2012 ) |
Tags : Nashik,Zilla council election, 50 percent voting |
| नांदगाव, दि. ७ (प्रतिनिधी)- तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तीन गट व पंचायत समितीच्या सहा गणातील २३ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात सीलबंद करण्यात... |
| सविस्तर |
गिरणारे गटातून आठशे नावे बेपत्ता( 08-February-2012 ) |
Tags : Nashik |
| voters' list, confuse, wrong list, zilla council election |
| सविस्तर |
कापसाला भाव नसल्याने शेतकर्यांचे डोळे पानावले( 08-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| येथील परिसरात दरवर्षी सातत्याने नगदी पिक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस लागवड करीत होता. त्यामुळे कपाशीचे पिक हमीचे बनले होते. मात्र शासनाने कापसाचा दर जाहिर न केल्याने शेतकर्यांच्या आशा आता मात्र मावळल्याने शेतकर्य |
| सविस्तर |
पातोंडा विकासोचा ‘व्हिजन २०१५’उत्साहात ( 08-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| येथे महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे यांच्या विद्यमाने जळगाव जिल्हा सहकारी बोर्ड जळगाव सहकार खाते व पातोंडा विकासो मर्या. पातोंडा ता.चाळीसगाव यांच्या संयुक्त सहकार्याने सहकारी संस्थांच्या पदाधिकारी संचालक व सेवक व स |
| सविस्तर |
मानधनाच्या थकबाकीसाठी वस्तीशाळा शिक्षक राष्ट्रपतींना काळे झेंडे दाखवणार( 08-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात विशेष कृती कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या २१२ वस्ती शाळा असलेल्या एप्रिल २०१० पासून बंद करण्यात आल्या. त्यातील शिक्षकांना डिसेंबर २००७ ते एप्रिल २०१० याकालावधीतील मानधन व साधिल रक्क |
| सविस्तर |
रस्त्यावर उभ्या ट्रॅक्टरला धडकल्याने दोघांचा मृत्यूः एक जखमी( 08-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| नवापूर तालुक्यातील उमराण ते नवागाव रस्त्यावर आंबाखोरी गावाजवळ एका उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला मोटरसायकल स्वाराने जोरदार धडक दिल्याने त्यात दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. शिवाजी रामसिंग पाडवी रा. दिल्लीपाडा, ता.नवापू |
| सविस्तर |
सिन्नर तालुक्यात ६१.२५ % मतदान( 08-February-2012 ) |
Tags : Nashik,zilla council election, 61 percent voting in sinnar |
| सिन्नर, दि.७ (वार्ताहर)- तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी आज (दि.७) झालेल्या मतदान प्रक्रियेत ६१.२५% मतदान झाले. या निवडणूकीत... |
| सविस्तर |
कळवण शहरात ५८.३३ टक्के मतदान( 08-February-2012 ) |
Tags : Nashik,zilla council election, 58 percent voting in kalwan |
| कळवण, दि. ७ (प्रतिनिधी) - जि. प. व पं. स. निवडणुकीत आज कळवण शहरात ५८.३३ टक्के मतदान झाले असून तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी... |
| सविस्तर |
उमराळे बुद्रुक गटात ३४ कार्यकर्ते ताब्यात( 08-February-2012 ) |
Tags : Nashik,zilla council election, disputes |
| दिंडोरी| दि.७, प्रतिनिधी- दिंडोरी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले.उमराळे बुद्रुक... |
| सविस्तर |
केंद्रीय अर्थसंकल्प 16 मार्चला सादर होणार( 08-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| 12 मार्चपासून सुरु होणार अधिवेशन तर 14 मार्चला सादर होणार रेल्वे अर्थसंकल्प
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 12 मार्चपासून सुरुवात होणार असून 16 मार्चला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असल्याचे संसदीय कामकाजमंत्री पवनकुमार बन |
| सविस्तर |
यापुढे चार महिने आधीच रेल्वे आरक्षण करणे शक्य( 08-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| रेल्वे अंदाजपत्रकापूर्वीच रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांसाठी नवी घोषणा केली आहे. रेल्वे आरक्षणासाठी आणखी 30 दिवसांची मुदत वाढवण्यात आली असून प्रवाशांना आता 120 दिवस आधीच रेल्वेचे आरक्षण करता येईल. |
| सविस्तर |
राज्यात जि.प., पं.स.साठी सरासरी 65 टक्के मतदान( 08-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| राज्यातील 27 जिल्हा परिषदा आणि 305 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सरासरी 65 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांवर केलेला हल्ला आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल |
| सविस्तर |
ओडिशात स्ङ्गोटकांचा साठा जप्त( 08-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| मोठ्या प्रमाणात स्ङ्गोटकांचा साठा सुरक्षा रक्षकांनी मंगळवारी जप्त केला. निवडणुकांमध्ये हिंसाचार घडवण्यासाठी माओवाद्यांनी हा साठा जमवला होता.
स्ङ्गोटकांबाबतची माहिती सुरक्षारक्षकांना मिळाली होती. |
| सविस्तर |
प्रदीप रायसोनी गुन्ह्याची कबुली देण्यास तयार( 08-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| जळगाव तत्कालिन नपा च्या घरकुल योजनेत 29 कोटी 50 लाख रुपयाचा घोटाळा प्रकरणाला आज वेगळीच कलाटणी मिळाली असून माजी महापौर तथा तत्कालीन उच्चाधिकार समितीचे सभापती प्रदीप रायसोनी हे गुन्ह्याची कबुली देण्यास तयार असल्याचा अर्ज तपासी |
| सविस्तर |
पाकच्या प्रगतीत भारताचा सहभाग राहणार - मथाई( 08-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| भारतीय परराष्ट्र सचिव रंजन मथाई यांनी येथे म्हटले की, पाकिस्तानसोबत आपल्या संबंधाला सामान्य करण्याच्या मार्गात भारत आपले प्रयत्न सुरू ठेवील. त्यांनी या बाबीवर जोर दिला की, अङ्गगानिस्तान व पाकिस्तानच्या भविष्याला भारताच्या |
| सविस्तर |
पिता व भावाची हत्त्या करणार्यासह तिघांना जन्मठेप( 08-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| मुलाने बापासह भावाला ठार केल्याप्रकरणी गणेश बुधावल (ता.तळोदा) येथील तिघांना जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्या.अरगडे यांनी सुनावली. गेल्या महिन्याभरातील ही तिसरी जन्मठेपेची शिक्षा शहादा न्यायालयाने सुनावली आहे. |
| सविस्तर |
गडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्याचे सावट( 08-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांवर गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्याचे सावट आहे |
| सविस्तर |
कर्नाटकात संगीत महोत्सव बनला अश्लिलतेचा अड्डा( 08-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यात सरकारतर्ङ्गे आयोजित संगीत महोत्सवाला चक्क रेव्ह पार्टीचे स्वरुप प्राप्त झाले. दारु पिऊन नाचणार्या जोडप्यांनी या पार्टीत खुलेआम अश्लिलतेच्या मर्यादा ओलांडल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे |
| सविस्तर |
महिलेचे मंगळसूत्र चोरतांना रिक्षाचालकाला अटक( 08-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पसार होणार्या रिक्षा चालकाला रंगेहात अटक करण्यात आली. त्याच्याकडून 20 हजार रुपये किंमतीच्या मंगळसूत्रासह रिक्षा असा 45 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पश्चिम देवपूर पोल |
| सविस्तर |
बियाणे विक्री परवान्यासाठी उगम परवाना बंधनकारक( 08-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| बियाणे विक्री परवाना घेण्यासह नूतनीकरणासाठी उगम (स्त्रोत) परवाना रद्द करण्यासंदर्भात याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे. यामुळे बियाणे विक्री कंपनीवर नियंत्रण येणार असून खते, बियाणे कृत्रीमटंच |
| सविस्तर |
भूषण गिरासेला 13 पर्यंत कोठडी( 08-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| येथील मयत सतिश नगराळे खून संशयित भूषण गिरासे याला दि. 13 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. |
| सविस्तर |
दोघा व्यापार्यांविरुद्ध गुन्हा( 08-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| नोटीस देवूनही दहा लाख 96 हजार 907 रुपये मूल्यवर्धित कर न भरल्याप्रकरणी येथील कन्हैय्या ट्रॅक्टर फर्मच्या दोघा व्यापार्यांविरुध्द आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेे. |
| सविस्तर |
अज्ञात वाहनाच्या धडकेत साईभक्त ठार( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| घारगाव (वार्ताहर)-पायी चालणार्या साईभक्ताला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने साईभक्त जागीच ठार झाल्याची घटना नाशिक-पुणे महामार्गावर घारगाव नजीक असणार्या भाऊसाहेब बोरा महाविद्यालयासमोर घडली. |
| सविस्तर |
कर्जत तालुक्यात छपरास आग लागून महिला ठार पाच शेळ्या दगावल्या( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| कर्जत (प्रतिनिधी)-तालुक्यातील खळगांव येथील रतनबाई दादासाहेब रासकर वय 47 या महिलेचा काल पहाटे छपरास आग लागून त्यामध्ये होरपळून मृत्यू झाला. त्यावेळी छपरात असलेल्या पाच शेळ्या व जीवनावश्यक वस्तूही यामध्ये पूर्णपणे नष्ट झाल्या. |
| सविस्तर |
हरेगावकडून मतदानाच्या बंदोबस्तावरुन परतणार्या पोलीस कर्मचार्यास वाळूच्या डंपरने चिरडले( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| श्रीरामपूर (प्रतिनिधी)- निवडणुकीच्या बंदोबस्तावरून परतणार्या पोलीस कर्मचार्याला वाळूच्या डंपरने चिरडले. यात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचार्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त जमावाने डंपर व डंपरच |
| सविस्तर |
श्रीरामपूर तालुक्यात 75 टक्के मतदान( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| श्रीरामपूर (प्रतिनिधी)-येथील चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात श्रीरामपूर तालुक्यात 75 टक्के मतदान झाले. कारेगाव येथे किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत पार पडले. |
| सविस्तर |
कोपरगाव तालुक्यात 71.69 टक्के मतदान( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| कोपरगाव (का. प्र.)- तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी 71.69 टक्के मतदान झाले असून किरकोळ कुरबडी वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले आहे. |
| सविस्तर |
संगमनेरात शांततेत 52 टक्के मतदान मतदारात निरुत्साह; यात्रेचा मतदानावर परिणाम( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| संगमनेर (प्रतिनिधी़)-जिल्हा परिषदेच्या आठ गट व बारा गणात काल शांततेत मतदान पार पडले. जेजुरीच्या आणि तालुक्याचे कुलदैवत असणार्या देवगडच्या खंडोबाची यात्रा काल माघपौर्णिमेला असल्याने याचा मतदानावर परिणाम झाला. त्यातच मतदारा |
| सविस्तर |
पारनेर तालुक्यात 70 टक्के मतदान( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| पारनेर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीसाठी पारनेर तालुक्यात सुमारे 70 टक्के मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. पारनेर गटातील भोयरे गांगर्डा मतदान केंद्रावर मशीन बंद पडल्याने मतदानाची वेळ एक |
| सविस्तर |
कर्जत तालुक्यात 70 टक्के मतदान( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| कर्जत (प्रतिनिधी)-तालुक्यात पाच जिल्हा परिषद व 10 पंचायत समिती गणासाठी 70 टक्के मतदान झाले. मतदानाच्या वेळी कुळधरण व इतर काही ठिकाणी वादावादीच्या काही घटना घडल्या. मात्र कोठेही गुन्हा दाखल झालेला नाही. |
| सविस्तर |
जिल्हा परिषदेसाठी राहुरीत 80 टक्के मतदान( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| राहुरी (शहर प्रतिनिधी)- राहुरी पंचायत समितीचा दहा गणांसाठी व जिल्हा परिषदेच्या 5 गटांसाठी मिळून सरासरी 80 टक्के मतदान झाले असून जिल्हा परिषदेच्या 5 गटातील 37 उमेदवारांचे व पंचायत समितीसाठी 119 उमेदवारांचे भवितव्य आज इलेक्ट्रॉनिक म |
| सविस्तर |
पाथर्डीत 60 टक्के मतदान( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| पाथर्डी (प्रतिनिधी)-जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यात किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. सुमारे 50 ते 60 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. |
| सविस्तर |
सात्रळ गटात सरासरी 58 टक्के मतदान( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| सोनगाव (वार्ताहर)- राहुरी तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणार्या जिल्हा परिषदेच्या सात्रळ गटात सरासरी 58 टक्के मतदान झाले. कानडगावमध्ये किरकोळ अनुचित प्रकार वगळता मतदान शांततेत पार पाडले. |
| सविस्तर |
मिनी मंत्रालयासाठी आज मतदान( 08-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| राज्यात व केंद्रात भाजपाची सत्ता नसतांना केवळ दुरदृष्टी, नियोजन व अभ्यासू वृत्तीमुळे कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेत खेचून आणला. या निधीतून शाळा खोल्या, आरोग्य केंद्र इमारत, तिर्थक्षेत्र विकास, ग्रामीण रस्ते आदी कामां |
| सविस्तर |
मिनी मंत्रालयासाठी आज मतदान( 08-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| 35 जागा मिळतील |
| सविस्तर |
‘झेडपी’साठी जिल्ह्यात सरासरी 65 टक्के मतदान( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेचे 75 गट व पंचायत समितीच्या 150 गणांसाठी काल जिल्ह्यात किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता शांततेत सरासरी 65 टक्के मतदान झाले. आता सर्वांना 17 फेब्रुवारीच्या मतमोजणीची प्रतिक्षा लागली आहे. |
| सविस्तर |
अधिकारी, नेत्यांची विनंती धुडकावत पाथरे खुर्दमध्ये मतदानावर बहिष्कार( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| माहेगाव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील गावकर्यांनी अधिकारी व नेत्यांची विनंती धुडकावत एकमुखी मतदानावर बहिष्कार टाकून राजकीय नेत्यांना मोठा झटका दिला. जोपर्यंत व |
| सविस्तर |
प्रथम क्रमांकावर राहू( 08-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| जिल्ह्यात जि.प. व पं. स. निवडणूकामध्ये यंदा राष्ट्रवादीला चांगले यश मिळणार असून राष्ट्रवादी नगर पालिकांप्रमाणे या निवडणूकीतही पहील्या क्रमांकावर राहील अशी प्रतिक्रीया पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी दै. देशदूतशी बोलतांन |
| सविस्तर |
वाळकीत कॉंग्रेसच्या बाळासाहेब हराळांना राष्ट्रवादीच्या दादाभाऊ चितळकरांकडून मारहाण; 35 जणांविरूद्ध गुन्हा दाखल( 08-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| अहमदनगर (प्रतिनिधी)-जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला नगर तालुक्यात गालबोट लागले आहे. वाळकी गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार दादाभाऊ चितळकर यांनी तलवारीचा धाक दाखवून आपल्याला जबर मारहाण केल्याची तक्रार कॉंगेेसचे या गटातील |
| सविस्तर |
नाशिक येथील वास्तूविशारद काबरे व चौधरी यांची चौकशी( 08-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| घरकुल घोटाळाप्रकरणी आज सकाळी 11 वा. नाशिक येथील वास्तू विशारद रामचंद्र काबरे व श्री.चौधरी यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. या दोन्ही वास्तूविशारदांची तपासअधिकारी तथा अप्पर पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांनी 2 तास कसून चौकशी केल |
| सविस्तर |
नवे कारभारी निवडीसाठी 62 टक्के मतदान जिल्ह्यातील 880 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद : आता प्रतीक्षा 17 ङ्गेब्रुवारीची( 08-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| जिल्ह्यातील 68 जि.प. गटांसाठी व 136 पं.स. गणासाठी किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात सरासरी 62 टक्के मतदान झाले. पोलीसांचा चोख बंदोबस्त आणि नव्या ग्रामीण मतदारांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेची उत्सुकत |
| सविस्तर |
केंद्रीय अर्थसंकल्प 16 मार्चला सादर होणार( 08-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| 12 मार्चपासून सुरु होणार अधिवेशन तर 14 मार्चला सादर होणार रेल्वे अर्थसंकल्प
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 12
मार्चपासून सुरुवात होणार असून 16 मार्चला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असल्याचे संसदीय कामकाजमंत्री पवनकुमार ब |
| सविस्तर |
अमेरिका पाकची माङ्गी मागणार?( 08-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| - अमेरिका गेल्यावर्षी 26 नोव्हेंबरला नाटो हल्ल्यात 24 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याच्या घटनेमुळे पाकिस्तानशी माङ्गी मागण्यावर विचार करत आहे. मीडियामध्ये आलेल्या एक वृत्तात हा दावा करण्यात आलेला आहे. |
| सविस्तर |
सूर्यनगर परिसरात वृक्षारोपण ( 08-February-2012 ) |
Tags : Ahmednagar,Event news, plant ,tree, plant tree program at suryanagar |
| अहमदनगर, दि. ७ (प्रतिनिधी) - प्रभाग क्रमांक ५ मधील सूर्यनगर परिसरातील महापालिकेच्या मोकळ्या जागेत उपमहापौर सौ. गीतांजली काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले |
| सविस्तर |
Bhoomi Poojan for NIMA Index held enthusiastically( 08-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,Bhoomi Poojan NIMA Index. |
| SATPUR : The Bhoomi Poojan for the Pandal erection work of NIMA Index 2012, the 11th industrial exhibition being organised by Nashik Industries and Manufacturer’s Association from Feb 24 to 27. |
| सविस्तर |
Change life style to prevent heart diseases( 08-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,Heart Disease Diagnosis Camp at Manmad. |
| Manmad : Heart disease is spreading in rural areas along with cities rapidly. One can keep heart diseases away by eliminating stress, taking time out of busy schedules for exercise and keeping oneself aware of healthy food, |
| सविस्तर |
Election canvassing gains momentum after allotment of election symbols( 08-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,NMC Election Symbols. |
| NEW NASHIK : As per the schedule of elections to Nashik Municipal Corporation (NMC), the election symbols were allotted to the candidates on Monday. |
| सविस्तर |
NMC issues notices to 40 candidates( 08-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,State Election Commission.s |
| NASHIK : According to the orders of the State Election Commission (EC), the candidates who are in the fray for Nashik Municipal Corporation (NMC) election have to provide all details of their election expenses to the NMC |
| सविस्तर |
Well wishers to intensify drive to preserve Yashwant Gym( 08-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,Intensify drive to preserve Yashwant Gym. |
| NASHIK : The district administration has decided to replace Yashwant Vyayamshala - one of the oldest gymnasiums in the city, with a common parking lot. |
| सविस्तर |
Photo Exhibition on Lok Biradari Project today( 08-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,Photo Exhibition on Lok Biradari. |
| Nashik : Madia Gond tribals staying in Hemalkasa in Gadchiroli were feeding on rats. |
| सविस्तर |
ZP election: District records 60% voting( 08-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,ZP election Dist.records 60%. |
| Nashik: Fate of 980 candidates, including former, present office-bearers was sealed in Electronic Voting Machines (EVMs) as around 60% voting was registered for 74 Blocks of Zilla Parishad and 146 Blocks of Panchayat Samitis yesterday. |
| सविस्तर |
NMC election: Counting of votes at 11 places ( 08-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,NMC election. |
| Nashik: Voting for the Nashik Municipal Corporation (NMC) will be held on February 16 whereas the counting will be held the next day i.e. February 17. It will be held at 11 places. |
| सविस्तर |
Uddhav in Nashik on Feb 10 ( 08-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,NMC Election. |
| Nashik: Shiv Sena executive president Uddhav Thackeray will address three public meetings in Nashik for the campaign of Shiv Sena-RPI candidates for Nashik.. |
| सविस्तर |
सर्जेपुरा व्यायामशाळेचे खासगीकरण?( 08-February-2012 ) |
Tags : Ahmednagar,Municipal Corporation, Excercise, Jim, Sarjepura |
| अहमदनगर, दि. ७ (प्रतिनिधी) - महापालिकेत खासगीकरणाचे वारे वाहत असून सर्जेपुरा येथील व्यायमशाळा खासगी संस्थेस चालविण्यास द्यायची की महापालिकेने |
| सविस्तर |
संत रोहिदास जयंती उत्सव शनिवारी ( 08-February-2012 ) |
Tags : Ahmednagar,Event News, Function news, Saint, Rohidas |
| अहमदनगर, दि. ७ (प्रतिनिधी) - राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या जिल्हा शाखेच्या वतीने जगद्गुरू संत शिरोमणी श्री रोहिदास महाराज यांचा जयंती उत्सव सोहळा येत्या शनिवारी |
| सविस्तर |
एकगठ्ठा मतासांठी उमेदवारांचा पॅकेज फंडा ठरणार प्रभावी( 08-February-2012 ) |
Tags : Nashik,NMC election 2012, publicity |
| नाशिक,दि.८(प्रतिनिधी) महापालिकेचे मतदान आता आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. त्यामध्ये सर्वात जास्त प्रभावशाली अस्त्र... |
| सविस्तर |
मोहाडीतील घरकुले वाटपाच्या प्रतिक्षेत दरवाजे, खिडक्या, फरशा चोरीला जाण्याची भिती( 07-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| शहरानजीक मोहाडी उपनगरात महापालिकेतर्फे उभारण्यात आलेली घरकुले वाटपाच्या प्रतिक्षेत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. ही घरे पडून असल्याने घरातील दरवाजे, खिडक्या आणि फरशी चोरीला जाण्याची शक्यता आहे |
| सविस्तर |
एमबीए प्रवेश परीक्षेसाठी 18 पर्यंत मुदत( 07-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| राज्यातील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी एम. बी. ए. च्या प्रवेश परीक्षेचे अर्ज एक्सिस बँक (निवडक) धुळे, जळगाव, नाशिक व इतर शाखांमध्ये दि. 1 ते 18 फेब्रुवारी दरम्यान उपलब्ध असून सदर परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम मुदत 18 फेब्रुवारी आहे |
| सविस्तर |
मनपा विरोधीपक्ष नेतेपदी राजेंद्र पाटील( 07-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| महापालिकेच्या विरोधीपक्ष नेतेपदी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे असे महापौर सौ. मंजुळा गावीत यांनी आज जाहीर केले. |
| सविस्तर |
पाकिस्तान काश्मीरसाठी युद्ध करण्याच्या परिस्थितीत नाही इस्लामाबाद,( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar |
| भारतासोबत असलेल्या काश्मीरच्या मुद्दयावर लोकशाहीमार्गाने आणि चर्चेच्या मार्गाने तोडगा काढण्याची गरज असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान युसूङ्ग रझा गिलानी यांनी सांगितले. तसेच 21व्या शतकात पाकिस्तानची काश्मिरच्या मुद्दयावर |
| सविस्तर |
27 जि.प. आणि 305 पं.स.साठी आज मतदान( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar |
| राज्यातील 27 जिल्हा परिषदांच्या आणि 305 पंचायत समित्यांच्या जागांसाठी मंगळावरी, 7 ङ्गेब—ुवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 1,624 जागांसाठी 7,116; तर पंचायत समित्यांच्या 3,218 जागांसाठी 13,473 एवढे उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी |
| सविस्तर |
धुळे जिल्हा बँक शाखेत चोरीचा प्रयत्न ङ्गसला तिजोरी न उघडल्याने ग्राहकांचे लाखो रुपये सुरक्षित ( 07-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या हिरे भवन शाखेत भुरट्या चोराचा चोरीचा प्रयत्न फसला. चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. आज दि. 6 रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. |
| सविस्तर |
खान्देशी साहित्य संमेलनात संस्कृतीचा जागर पुणे येथे पहिले अखिल भारतीय खान्देशी साहित्य संमेलन उत्साहात( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar |
| ग्रंथदिंडीसह कानुबाई आणि खान्देशी अहिराणी गीतांनी रविवारी (दि. 5) भोसरी दुमदुमले. पहिल्या अखिल भारतीय खान्देशी साहित्य संमेलनानिमित्त खान्देशातील चालीरीती, परंपरा आणि बोलीभाषा यातून खान्देशी संस्कृतीचा जागर झाला. |
| सविस्तर |
शिरपूर येथे विवाहितेचा खून : पतीसह तिघांना अटक( 07-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| शहरातील क्रांतीनगर येथे विवाहित तरुणीचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त करीत माहेरच्या मंडळींनी दिलेल्या फिर्यादवरुन शिरपूर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. |
| सविस्तर |
ऍड. उज्ज्वल निकम यांना मातृशोक( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar |
| विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या मातोश्री, माजी आमदार बॅरिस्टर देवराम निकम यांच्या पत्नि आणि स्वातंत्र्यसैनिक विमलबाई देवराम निकम यांचे सोमवारी सकाळी 10.15 च्या सुमारास जळगाव येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. |
| सविस्तर |
घोणसे पाटलांनी नोकरासारखेच रहावे! शिसाका अध्यक्ष, उपाध्यक्षांचा इशारा : जिल्हा बँकेची माहिती दिशाभूल करणारी ( 07-February-2012 ) |
Tags : Dhule,Nandurbar |
| जिल्हा बँकेत विजय घोणसे-पाटील नोकर आहेत. त्यांनी नोकरासारखेच रहावे. नेते व्हायचा प्रयत्न करु नये अशा इशारा शिरपूर साखर कारखान्याचे अध्यक्ष व्ही. यू. पाटील व उपाध्यक्ष बबन चौधरी यांनी दिला आहे. बँकेची माहिती दिशाभूल करणारी असून |
| सविस्तर |
एरंडोल नगरपालिकेत सुविधा केंद्राचे उद्घाटन( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| येथे प्रजासत्ताकदिनी न.पा.चे अध्यक्ष दशरथ बुधा महाजन, उपाध्यक्षा सौ.डॉ.गितांजली नरेंद्र ठाकूर,
मुख्याधिकारी जयदिप उमाकांत पवार, सर्व नगरसेवक कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांच्याहस्ते |
| सविस्तर |
बांबरुड तंटामुक्त समिती कार्यालयास राष्ट्रीय नेत्यांचे फोटो भेट( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| येथील महात्मा गांधी तंटामुक्त समिती कार्यालयास राष्ट्रीय नेत्याचे फोटो सप्रेम भेट देवून तंटामुक्त समितीच्या कार्यास हातभार लावला. |
| सविस्तर |
भुसावळ तालुक्यात राष्ट्रवादी लाट सर्वांगीण विकासासाठी रा.कॉं. उमेदवारांना विजयी करा - आ.संजय सावकारे( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| भुसावळ तालुक्यात जि.प. गट व पं.स.गणासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवारांनी झंझावाती प्रचार करून आघाडी घेतली असल्याने तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची लाट येणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. माजी आ.संतोषभाऊ चौधर |
| सविस्तर |
आज रविदास महाराज जयंतीनिमित्त रक्तगट तपासणी( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| येथील संत शिरोमणी रविदास महाराजाच्या जयंतीनिमित्ताने भुसावळ शहरात विविध सामाजिक कार्यक्रम करण्याचे योजिले आहे. भुसावळ शहरातील समस्त चर्मकार समाज व सेवामंडलच्या पदाधिकारी गणाच्या बैठकीत झालेल्या सर्व संमतीनुसार या वर्षीच |
| सविस्तर |
सिन्नरमध्ये अपघातात महिला ठार( 07-February-2012 ) |
Tags : Nashik,accident |
| सिन्नर, दि.६ (वार्ताहर)- शिर्डी मार्गावर वावी वेस परिसरात भरधाव ट्रक व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात महिला ठार झाली असून एक गंभीर जखमी झाला... |
| सविस्तर |
आज मतदान( 07-February-2012 ) |
Tags : Nashik,zilla council election 2012 |
| सिन्नर, दि.६ (वार्ताहर)- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून जि.प.च्या ६ जागांसाठी २७ तर पंचायत समितीच्या १२... |
| सविस्तर |
कोणाची कपबशी फुटणार, कुणाची पतंग कटणार( 07-February-2012 ) |
Tags : Nashik,MNC election 2012 |
| नाशिक,दि.६(प्रतिनिधी)- सोमवारी झालेल्या चिन्ह वाटपावेळी उमेदवारांमध्ये चिन्ह निवडण्याची पसंती यावेळी वेगळीच दिसून आली. काही उमेदवारांनी एकाच निशाणीला... |
| सविस्तर |
नाशिक तालुक्यात मतदान साहित्य रवाना ( 07-February-2012 ) |
Tags : Nashik,NMC election, election material |
| नाशिक| दि.६, प्रतिनिधी- नाशिक तालुक्यातील चार गट आणि आठ गणांसाठी उद्या (दि.७) मतदान होत असून मतदान यंत्रासह साहित्य आज मतदान केंद्रांवर रवाना... |
| सविस्तर |
जळगावात अखेर विमानाचे आगमन विमानतळाची प्राथमिक चाचणी यशस्वी : आज होणार नाईट लॅन्डींग ( 07-February-2012 ) |
Tags : Jalgaon |
| विमान आगमनाची मागील अनेक वर्षांपासून प्रतिक्षा करणार्या शहरवासीयांची प्रतिक्षा विमानतळ विकास प्राधीकरणच्या ‘कॅलिब्रेशन टेस्टींग एअरक्रॉफ्ट डॉरनइर’ या छोट्या विमानाने आज अखेर संपवली. या 8 आसनी विमानाने विमानतळावर लँडीं |
| सविस्तर |
मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी ( 07-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून सरकारी कार्यालये व शाळांना जिल्हाधिकार्यांनी आज (दि.7) सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. |
| सविस्तर |
राष्ट्रवादीच्या उमेदवारास अपहरणाची धमकी( 07-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| श्रीगोंदा (प्रतिनिधी)-श्रीगोंदा तालुक्यातील अतिसंवेदनशील असलेल्या मांडवगण गटातील भानगाव गणात कॉंग्रेसचे उमेदवार बाळासाहेब नाहाटा यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश गोरे यांना अपहरण करण्याची धमकी देवून मतदारांना पैसे वाट |
| सविस्तर |
महालक्ष्मी उद्यानाची लागली वाट( 07-February-2012 ) |
Tags : Ahmednagar,Municipal Coporation, Mahalaxmi Udyan |
| अहमदनगर, दि. ६ (प्रतिनिधी) - महापालिकेच्या गलथान कारभाराने कळस गाठला आहे. सावेडी उपनगरात असलेल्या महालक्ष्मी उद्यानाची संरक्षण भिंतच भुईसपाट झाली असून महापालिकेच्या उद्यान |
| सविस्तर |
एमआयआरसीत पासिंग आऊट परेड( 07-February-2012 ) |
Tags : Ahmednagar,MIDC, Passing Out Pared |
| अहमदनगर, दि. ६ (प्रतिनिधी)- देशाची सुरक्षा सन्मान व कल्याणासाठी सैनिक आपले आयुष्य पणाला लावतील, असा विश्वास मला आहे. देशाची सुरक्षा हे आपले परम कर्तव्य आहे |
| सविस्तर |
राष्ट्रीय छात्रसेनेत महाराष्ट्राला सलग तिसर्या वर्षी ‘पंतप्रधान बॅनर’( 07-February-2012 ) |
Tags : Ahmednagar,NSS, Republic Day, Priminister Banner |
| अहमदनगर, दि. ६ (प्रतिनिधी)- युनिटी ऍण्ड डिसीप्लीन हे ब्रीद वाक्य असणार्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या महाराष्ट्र डायरेक्टरेटला प्रजासत्ताकदिनानिमित्त नवी दिल्ली येथे झालेल्या परेड मध्ये ‘पंतप्रधान बॅनर’ देण्यात आले |
| सविस्तर |
Voting for ZP, Panchayat Samiti elections today( 07-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,ZP Election today. |
| Nashik: The verdict which political party will unfurl its flag on the Zilla Parishad known as ‘Mini Secretariat’ will be out after counting of votes on February 17. |
| सविस्तर |
No entry for candidates within 100 m of polling booths( 07-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,NMC Election. |
| Nashik : Candidates must not canvass, introduce themselves to voters within 100 metres radius of polling booths as per the orders issued by the State Election Commission. |
| सविस्तर |
Annual gathering of Nasiklub Members held with enthusiasm ( 07-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,Nasiklub annual gathering. |
| NASHIK ROAD: The Annual Gathering of members of Nasiklub situated on Nashik-Pune Highway was held with enthusiasm. |
| सविस्तर |
Rebellion throws all party leaders off balance ( 07-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,NMC election. |
| Nashik Road: Disappointed candidates of many political parties are revolting against their parties by continuing their candidature... |
| सविस्तर |
MLA Bhosale urges extension of lease on Yashwant Gym( 07-February-2012 ) |
Tags : Deshdoot Times,Yashwant Vyamshala Ground. |
| NEW NASHIK : MLA Nitin Bhosale has forwarded a memorandum to the District Collector with regard to the Yashwant Vyayamshala ground issue. |
| सविस्तर |
|