|
महात्मा फुलेंच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करा( 12-March-2010 ) |
Tags : Dhule,Regional |
| - शहरातील ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यात यावे या मागणीसाठी फुले, शाहु, आंबेडकर एकता समितीतर्फे कालपासून महापालिकेसमोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले. |
| सविस्तर |
स्वच्छतेबाबत शिक्षकांनी प्रबोधन करावे -आयुक्त कासार( 12-March-2010 ) |
Tags : Dhule,News |
| शहराच्या स्वच्छतेबाबत शिक्षकांनी प्रबोधन करावे तसेच शिक्षकांकडूनच समाज बदलाची जास्त प्रमाणात अपेक्षा करता येवू शकते असे प्रतिपादन मनपा आयुक्त टी.डी. कासार यांनी केले.
|
| सविस्तर |
धनगर समाज जागृती मंडळाची स्थापना( 12-March-2010 ) |
Tags : Dhule,News |
| - धनगर समाज जनजागृती मंडळाची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी आधार हाके यांची निवड करण्यात आली आहे.
|
| सविस्तर |
केंद्र प्रमुखांचा मेळावा( 12-March-2010 ) |
Tags : Dhule,News |
| जिल्हा परीषद केंद्रप्रमुखांचा जिल्हा मेळावा ज्येष्ठ नागरीक संघ, धुळे येथे महाराष्ट्र प्रदेश जि.प. केंद्रप्रमुख संघाचे राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
|
| सविस्तर |
रसायनशास्त्र प्रज्ञा शोध परिक्षेचे पारितोषिक वितरण( 12-March-2010 ) |
Tags : Dhule,News |
| श्री. शि.वि.प्र. संस्थेच्या कै. क. डॉ. पा.रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्ङ्गे झालेल्या रसायनशास्त्र प्रज्ञा शोध परिक्षेच्या पारितोषिक वितरण समारंभ नुकताच झाला.
|
| सविस्तर |
विद्यार्थ्यांनो आत्महत्या करु नका -भगवान करनकाळ( 12-March-2010 ) |
Tags : Dhule,News |
| अलिकडच्या काळात माता-पिता व शिक्षकांकडून अभ्यासाबाबतीत येत असलेले दडपणामुळे गांगरुन जावून व अपयशाच्या भितीने, अपयश पदरी पडल्यानंतर आपली सामाजिक, मित्र-परिवारात वा आपल्याच घरात अन्य भावंडांमध्ये खाली जाणारी मान या विचारांन |
| सविस्तर |
डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समितीची बैठक( 12-March-2010 ) |
Tags : Dhule,News |
| साक्री रोडवरील भीमनगर येथे बुध्दविहारच्या पटांगणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 120 वी जयंती साजरी करण्यासाठी सर्वसमावेशक कार्यकर्त्यांची बैठक मुकुंदराव शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
|
| सविस्तर |
चेट्रीचंड दिनानिमित्त 27 रोजी शोभायात्रा( 12-March-2010 ) |
Tags : Dhule,Regional |
|
- सालाबादाप्रमाणे यावर्षीही दि. 17 मार्च रोजी पू. सिंधी सेंट्रल पंचायतीतर्फे चेट्री चंड व सिंधी दिन उत्साहाने व भक्तीभावाने साजरा होणार आहे. त्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
|
| सविस्तर |
कुसुंब्यात पुन्हा ट्रान्सफॉर्मर जळाल्याने शेतकरी त्रस्त( 12-March-2010 ) |
Tags : Dhule,Agricultural |
| येथील पांझरा नदिपलिकडील थळ परिसरात कुसुंब्यातील बर्याचशा शेतकर्यांची बागायत आहे. मात्र सदर बागायतदार शेतकर्यांना विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाल्याने पिकांना फटका बसला आहे. शेतकर्यांची हिरवी पिके डोळ्या देखत जळून जातांना |
| सविस्तर |
सायनेत ग्रामस्थदिनाला अल्प प्रतिसाद( 12-March-2010 ) |
Tags : Dhule,Regional |
| सायने येथे झालेल्या ग्रामस्थ दिनाला ग्रामस्थांनी अल्प उपस्थिती लावली. अधिकार्यांनी अहवाल वाचन केले. ग्रामस्थ दिनात तक्रारी करुनही दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांनी याकडे पाठफिरवल्याचे बोलले जात आहे.
|
| सविस्तर |
समता परिषदेच्या फलकाचे अनावरण( 12-March-2010 ) |
Tags : Dhule,News |
| जागतिक महिला दिन आणि क्रांतीज्योंती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्ताने तालुक्यात समता मेळावा आणि 7 गावात समता परिषद फलकाचे अनावरण ओबीसी महामंडळाचे अध्यक्ष ना.डॉ. कैलास कमोद यांचे हस्ते करण्यात आले.
|
| सविस्तर |
जरब बसेल अशी कारवाई करा-पालकमंत्री( 12-March-2010 ) |
Tags : Ahmednagar,Crime,Regional |
| अहमदनगर, दि. 11 (प्रतिनिधी) - दिल्लीदरवाजा येथील नम्रता कले्नशन या दुकानाची रात्रीतून मोडतोड करून लाखोचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणाची दखल घेण्यात आली असून या प्रकरणात कोणीही असो त्याची गय न करता आणि त्याला पाठीशी न... |
| सविस्तर |
दोन हजारांची लाच स्वीकारताना आरोग्यसेवकास रंगेहाथ पकडले( 12-March-2010 ) |
Tags : Ahmednagar,Crime,Regional |
| अहमदनगर, दि. 11 (प्रतिनिधी)- सोनोग्राफी रजिस्ट्रेशन नूतनीकरण करण्यासाठी डॉ्नटरकडून दोन हजारांची लाच स्वीकारणार्या जिल्हा रुग्णालयातील शेख अख्तर खलील या आरोग्यसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले... |
| सविस्तर |
गुंडांवर मोक्काअंतर्गत कारवाईच्या मागणीचे मोर्चाद्वारे निवेदन ( 12-March-2010 ) |
Tags : Ahmednagar,Crime,Regional |
| अहमदनगर, दि. 11 (प्रतिनिधी)- दिल्लीगेट परिसरातील नम्रता कले्नशन उद्ध्वस्त करणार्या गुंडांविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, श्रीकांत छिंदम आणि त्याच्या साथीदारांना तात्काळ अटक करण्यात यावी, छिंदमचे नगरसेवकपद |
| सविस्तर |
गुंडांविरुध्द कठोर कारवाई ः पाचपुते( 12-March-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 11 (प्रतिनिधी) - शहरात गुंडांकडून व्यापारी बांधवांना दिला जाणारा त्रास निषेधार्ह असून नम्रता कले्नशन पाडणारे कोणत्या पक्षाचे आहेत, हे न पाहता सर्वच संबंधितांवर कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्ह् |
| सविस्तर |
देवळाली प्रवरात चोरट्यांचा धुमाकूळ( 11-March-2010 ) |
Tags : Ahmednagar,Crime |
| देवळाली प्रवरा, दि. 10 (वार्ताहर) - येथील दुहेरी हत्याकांडाच्या तपासातून पोलिसांना विश्रांती मिळते न मिळते, तोच देवळाली प्रवरात मंगळवार, दि. 9 रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी शहरातील 4 दुकाने फोडून 8 ते 9 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
|
| सविस्तर |
दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट( 11-March-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| भेंडा, दि. 10 (वार्ताहर) - सध्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर होणार्या कॉपीला आवर घालण्याची मागणी एकीकडे होत असताना येथील जिजामाता विद्यालयात दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा व्यवस्थापनाच्या शिथिल कारभारामु |
| सविस्तर |
शेतकर्यांकडून पोटचार्या सर्वेचे काम बंद( 11-March-2010 ) |
Tags : Ahmednagar,Agricultural,Regional |
| अकोले, दि. 10 (प्रतिनिधी) - निळवंडे कालवे पोटचार्यांच्या सर्वेसाठी टाकळी-ढोक्री परिसरात आलेल्या लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांसमोर शेतकर्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत पोटचार्या सर्वेचे काम बंद पाडले.
|
| सविस्तर |
‘अगस्ती’मार्फत शेतकर्यांना ऊस रोपे( 11-March-2010 ) |
Tags : Ahmednagar,Agricultural,Regional |
| अकोले, दि. 10 (प्रतिनिधी) - आढळा खोर्यात ऊसवाढीच्या दृष्टीने पाडोशी व सांगवी धरणाच्या पाण्याचे शेतकर्यांच्या सहभागाने योग्य नियोजन करण्यात येणार असून, ऊस लागवडीस प्रोत्साहन म्हणून अगस्ती कारखान्यामार्फत एकडोळा पद्धतीने रोप |
| सविस्तर |
‘पोटॅश’ खते वापरणे काळाची गरज ः डॉ. बन्सल( 11-March-2010 ) |
Tags : Ahmednagar,Agricultural |
| राहुरी, दि. 10 (प्रतिनिधी) - ऊस, कांदा, द्राक्षे व भाजीपाला यासारखी सर्वच पिके जमिनीतून मोठ्या प्रमाणात पालाश अन्नद्रव्ये घेतात. त्यामुळे जमिनीतील पालाश अन्नद्रव्यांची भरपाई करण्यासाठी पोटॅश खते वापरणे काळाची गरज झाली असल्याचे प |
| सविस्तर |
दिल्लीगेट येथील ‘नम्रता कले्नशन’ दुकान भुईसपाट( 11-March-2010 ) |
Tags : Ahmednagar,Crime,Regional |
| अहमदनगर, दि. 10 (प्रतिनिधी)- जागा खाली करण्यासाठी नगरसेवक श्रीकांत छिंदम यांच्या दबावाला न जुमानल्यामुळे काल (मंगळवार) रात्री दिल्लीगेट येथील नम्रता कले्नशन भुईसपाट केल्याची घटना घडली. |
| सविस्तर |
कुसुमाग्रजांच्या शैक्षणिक विचारांच्या पूर्ततेचा आजही ध्यास - डॉ. ताकवले( 11-March-2010 ) |
Tags : Nashik,News,Regional |
| नाशिक, दि. 10 (सांस्कृतिक प्रतिनिेधी)-यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या रूपाने कविवर्य कुसुमाग्रजांच्या संकल्पनेतील शिक्षणमुक्ती आणि मुक्त शिक्षणाच्या प्रयोगाची अपेक्षापूर्ती झाली काय, ह्या प्रश्नाचे उत्तर |
| सविस्तर |
सौरऊर्जेचे 35 लाखांचे कंदील वाटप सात तालुक्यात ‘अंधारात’( 11-March-2010 ) |
Tags : Nashik,News,Regional |
नाशिक, दि. 10 (जि.प. प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत ग्रामीण भागात भारनियमनावेळी उपयुक्त ठरणारे सौर ऊर्जेवरील कंदील वाटप योजना सात तालुक्यात अंधारात सापडण्याची चिन्हे आहेत. |
| सविस्तर |
चव्हाणांच्या याचिका माघारीने स्थायीचा मार्ग मोकळा( 11-March-2010 ) |
Tags : Nashik,News,Regional |
| नाशिक, दि.10 (महापालिका प्रतिनिधी) - महापालिकेतील स्थायी समितीत आठ सदस्य व सभापती निवडीसंदर्भात उच्च न्यायालयातील दाव्याची आज (दि.10 ) सुनावणी झाली. |
| सविस्तर |
ठेकेदारासाठी जकात खासगीकरणात विशिष्ट अटी( 11-March-2010 ) |
Tags : Nashik,News,Regional |
| नाशिक, दि.10(महापालिका प्रतिनिधी) - जकात विभागाचे खासगीकरण झाल्यानंतर करंट अकाऊंटची वसुली वगळता उरलेली 50 ते 60 टक्के वसुली ठेकेदारामार्फत केली जाणार आहे. |
| सविस्तर |
50 ट्नके ह्नकाची गरज ः मेधा पाटकर ( 11-March-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| नंदुरबार, दि. 10 (प्रतिनिधी) - आदर्श न्यायासाठी देशाच्या प्रत्येक मतदारसंघातून एक महिला आणि एक पुरुष प्रतिनिधी निवडून देणे आवश्यक आहे. 33 टक्के आरक्षणाच्या विधेयकाने आनंद व्यक्त करतानाच यासाठी 62 वर्षे वाट पाहावी लागावीत, हे दुर्दै |
| सविस्तर |
सीईटी निकालाचा गोंधळ सुरूच ( 11-March-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) - आयआयएम प्रवेशासाठी नुकत्याच पार पडलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील सावळागोंधळ सुरूच आहे. तब्बल दोन आठवडे उलटले तरी अनेक उमेदवारांच्या मूळ परीक्षेचा निकाल मिळालेला नाही, |
| सविस्तर |
धान्य मद्यनिर्मिती अनुदानावरील स्थगिती उठवली( 11-March-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| मुंबई, दि.10 (प्रतिनिधी)- धान्यापासून मद्य तयार करण्याच्या प्रकल्पांना राज्य सरकारतर्फे दिल्या जाणार्या अनुदानावरील स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने उठवली...
|
| सविस्तर |
आंतरजातीय विवाहाला आता 50 हजार रुपये ( 11-March-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) - आंतरजातीय विवाहाला अजूनही समाजाचा विरोध असताना राज्य सरकारने अशा जोडप्यांची पाठराखण करत त्यांना दिल्या जाणार्या अनुदानात 15 हजार रूपयांवरून 50 हजार रूपये अशी वाढ केली आहे.
|
| सविस्तर |
कृषी विभाग होणार ‘ग्लोबल’( 11-March-2010 ) |
Tags : Ahmednagar,Agricultural,Regional |
| अहमदनगर, दि. 10 (प्रतिनिधी) - आजवर आधुनिक तंत्रज्ञानाबाबत अनभिज्ञ असलेल कृषी विभागही ग्लोबल रूपडे धारण करू लागला आहे. व्हीडिओ कॉन्फरंन्ंिसगच्या जाळ्याने जिल्ह्याचा कृषी विभाग जोडला जाणार असून जिल्हा... |
| सविस्तर |
साडेनऊशे गावांवर पाणीटंचाई ‘ढग’( 10-March-2010 ) |
Tags : Nashik,News,Regional |
| नाशिक, दि. 9(जि.प. प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे सन-2010-11 चा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्यात 522 गावांमध्ये व 415 वाड्यांमध्ये मिळून एकूण 937 गाववाड्यांना उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार असून ते |
| सविस्तर |
राम ताकवलेंना आज गोदावरी गौरव ( 10-March-2010 ) |
Tags : Nashik,News,Regional |
| नाशिक, दि. 9 (सांस्कृतिक प्रतिनिधी)- कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणा-या गोदावरी गौरव पुरस्कारांचा प्रदानसोहळा उद्या (दि.10) महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी 6 वा. होणार आहे. |
| सविस्तर |
शेती औजार खरेदीही संशयास्पद( 10-March-2010 ) |
Tags : Nashik,News,Agricultural,Regional |
| नाशिक दि.9(जि.प.प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाअंतर्गंत गरज नसतांना सलग दोन वर्षे शेतकर्यांना 25 टक्के अनुदानावर पुरविण्यात येणार्या शेती औजारांच्या खरेदीची चौकशी करून त्याचा अहवाल पाठविण्याचे आदेश राज्य कृषी सहस |
| सविस्तर |
‘निळवंडे’च्या कालव्यासाठी जमीनधारकांच्या हरकती( 10-March-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अकोले, दि. 9 (प्रतिनिधी) - निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी अधिग्रहित केलेल्या जमीनधाराकंच्या हरकती घेण्यासाठी मेहेंदुरी येथे झालेल्या भूसंपादन अधिकार्यांना शेतकर्यांनी संतप्त भावना व्यक्त करत जमीन देण्यास विरोध केला. |
| सविस्तर |
आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिर ( 10-March-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 9 (प्रतिनिधी)- भगवान महावीर जयंती आणि आनंदऋषिजी यांच्या 18 व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त येथील आनंदऋषिजी हॉस्पिटल आणि लायन्स ्नलब यांच्या संयु्नत विद्यमाने येत्या 14 मार्च ते 11 एप्रिलपर्यंत विविध मोफत तपासणी... |
| सविस्तर |
ऊस उत्पादक शेतकर्यांच्या कारखान्यांना भेटी( 10-March-2010 ) |
Tags : Ahmednagar,Agricultural,Regional |
| खंडाळा, दि. 9 (वार्ताहर) - अधिक ऊस उत्पादन व साखर उतारा देणार्या उसाच्या सुधारित जातीची माहिती घेण्यासाठी आलेल्या ऊस उत्पादक शेतकर्यांना कोल्हापूर, सांगलीच्या शेतकर्यांनी ऊस शेतीमधील शिवार पाहणी करताना प्रात्यक्षिकासह उसा |
| सविस्तर |
पोलीस भरतीसाठी तळपत्या उन्हात युवावर्गाचा उत्साह( 09-March-2010 ) |
Tags : Dhule,Regional |
|
येथील पोलीस मैदानावर सकाळपासून पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची गर्दी झाली होती. बसस्थानकातही बाहेरगावाहून येणारे उमेदवार व स्थानिक युवक याप्रमाणे पोलीस मैदानाला आज यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. 152 जागांसाठी ही भरत |
| सविस्तर |
एसटी कंडक्टरला मारहाण( 09-March-2010 ) |
Tags : Dhule,Crime |
| परिवहन बसच्या चालकाने हुलकावणी दिल्यामुळे मोटार सायकल घसरल्याचा संशय घेवून दोन जणांनी बस चालकाला बदडले. याप्रकरणी दोन जणांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
| सविस्तर |
हिंदी भाषेवर सर्वाधिक संकटे -डॉ. ङ्गाळके( 09-March-2010 ) |
Tags : Dhule,News |
| आज हिंदी भाषेवर सर्वाधिक संकट हिंदी बोलणार्या पट्ट्यातच निर्माण झाले आहे. असे प्रतिपादन राज्य हिंदी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. केशव ङ्गाळके यांनी केले. |
| सविस्तर |
क्लिन सिटीसाठी उद्या शिक्षकांची कार्यशाळा( 09-March-2010 ) |
Tags : Dhule,News |
| क्लीन सिटी उपक्रमासंदर्भात मी धुळेकर हे घोषवाक्य घेवून जनजागृती मोहिम राबविण्यात येत असून यानिमित्ताने शहरातील मनपा शाळा व सर्व खासगी प्राथमिक शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची बैठक व चर्चासत्र आयुक्त टी.डी. कासार यांच्या उपस |
| सविस्तर |
लाचखोर विद्युत वितरण अभियंता दुसर्यांदा जाळ्यात( 09-March-2010 ) |
Tags : Nashik,News,Regional |
| नाशिक, नामपूर दि.8 (प्रतिनिधी/वार्ताहर)- चौदा वर्षापूर्वी पाचशे रुपयांची लाच घेतांना पकडला गेलेला आणि यासंदर्भातील खटला न्यायालयात प्रलंबित असताना विद्युत वितरण कंपनीचा नामपूर येथील दुय्यम अभियंता नरेंद्र विठ्ठल सोनजे यास आज |
| सविस्तर |
‘आरोग्य’ सेवकाच्या आत्महत्येमुळे ‘विभाग’ पुन्हा वादाच्या भोवर्यात( 09-March-2010 ) |
Tags : Nashik,News,Regional |
| नाशिक/अंबासन दि. 8 (जि.प. प्रतिनिधी/ वार्ताहर)- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील गोंधळ काही केल्या कमी होण्याची चिन्हे नसून वैद्यकीय अधिकार्यांची बिले रखडविणे, वैद्यकीय अधिकार्यांच्या रजा मंजूर न करणे, कर्मचार्यांच्या सेव |
| सविस्तर |
ग्राहक जागृती अभियानाचा 150 कोटींचा निधी पडून( 09-March-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| मुंबई, दि.8 (प्रतिनिधी)- ग्राहकांना त्यांच्या अधिकाराची जाणीव होण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले ग्राहक जनजागृती अभियान महाराष्ट्रात जबाबदार अधिकार्यांच्या अनास्थेमुळे जणू विस्मृतीत गेले आहे. |
| सविस्तर |
बोल्हेगावात सराफ दुकान लुटले; 4 लाखांचा ऐवज लंपास( 09-March-2010 ) |
Tags : Ahmednagar,Crime,Regional |
| अहमदनगर, दि. 8 (प्रतिनिधी)- बोल्हेगाव फाटा येथील सराफ व्यावसायिक विवेक सदाशिव डहाळे यांच्या घरात घुसून चौघा चोरट्यांनी घरातील रोख 65 हजार रुपयांसह सोन्याचे दागिने असा 3 लाख 80 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे |
| सविस्तर |
|