Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 साडेनऊशे गावांवर पाणीटंचाई ‘ढग’   राम ताकवलेंना आज गोदावरी गौरव    सटाणा, सिन्नर, त्र्यंबक, वणी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर   शेती औजार खरेदीही संशयास्पद   नाराज होईल त्या दिवशी मंत्रिमंडळातून बाहेर पडेन - कदम   सचिन सर्वात प्रभावशाली व्य्नितमत्त्व   युवासाठी आयपीएल वरदान - धोनी   ..तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल ः आ. कर्डिले   पत्नी, मुलाच्या हत्येप्रकरणी पतीस जन्मठेप   लोकन्यायालयात 39 प्रकरणे निकाली   रोजगार निर्मितीसाठी कालबद्ध कार्यक्रमांची अंमलबजावणी ः ना. विखे   सेवाभावी वृत्ती जोपासल्यास समाजात मान मिळतो ः कवाद   कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडा ः म्हस्के   बोधेगावच्या घरकुल लाभार्थींचे उपोषण आश्वासनानंतर मागे    पंतप्रधान म्हणाले, शेवट गोड झाला!    सात गोंधळी खासदार निलंबित   मराठी माणसाशी प्रतारणा नाही ः राज    महिला शिक्षिकांना सहा महिन्यांची प्रसूति रजा    ‘त्या’ पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्या करा ः गोरे    मलिक यांची पुन्हा भारतावर चिखलफेक    विरोधकांनी हुकूमशाहीची भाषा करू नये ः मुख्यमंत्री   विदर्भाला विरोध करणार्‍यांनी गृहपाठ करावा ः देशमुख   पाणी योजनेची निविदा 72 ट्नके वाढीव दराने   ‘महिला बालकल्याण’च्या सभेत गोंधळ   आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिर    राष्ट्रवादीची शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर    ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या कारखान्यांना भेटी   बारावी अर्थशास्त्र विषयाची उत्तरपत्रिका पळविली   26/11 हल्ला पाक पुरस्कृत    नगरपालिकांचे आरक्षण जाहीर    राज्यसभेत इतिहास घडला...   कर्जतचे सरपंच, उपसरपंच अपात्र   Updated on March 10, 2010, 12:05:38 hrs

मुख्य पान |
   साडेनऊशे गावांवर पाणीटंचाई ‘ढग’( 10-March-2010 )
 Tags : Nashik,News,Regional
 
नाशिक, दि. 9(जि.प. प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे सन-2010-11 चा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्यात 522 गावांमध्ये व 415 वाड्यांमध्ये मिळून एकूण 937 गाववाड्यांना उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार असून ते
सविस्तर
   राम ताकवलेंना आज गोदावरी गौरव ( 10-March-2010 )
 Tags : Nashik,News,Regional
 
नाशिक, दि. 9 (सांस्कृतिक प्रतिनिधी)- कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणा-या गोदावरी गौरव पुरस्कारांचा प्रदानसोहळा उद्या (दि.10) महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी 6 वा. होणार आहे.
सविस्तर
   शेती औजार खरेदीही संशयास्पद( 10-March-2010 )
 Tags : Nashik,News,Agricultural,Regional
 
नाशिक दि.9(जि.प.प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाअंतर्गंत गरज नसतांना सलग दोन वर्षे शेतकर्‍यांना 25 टक्के अनुदानावर पुरविण्यात येणार्‍या शेती औजारांच्या खरेदीची चौकशी करून त्याचा अहवाल पाठविण्याचे आदेश राज्य कृषी सहस
सविस्तर
   ‘निळवंडे’च्या कालव्यासाठी जमीनधारकांच्या हरकती( 10-March-2010 )
 Tags : Ahmednagar
 
अकोले, दि. 9 (प्रतिनिधी) - निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी अधिग्रहित केलेल्या जमीनधाराकंच्या हरकती घेण्यासाठी मेहेंदुरी येथे झालेल्या भूसंपादन अधिकार्‍यांना शेतकर्‍यांनी संतप्त भावना व्यक्त करत जमीन देण्यास विरोध केला.
सविस्तर
   आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिर ( 10-March-2010 )
 Tags : Ahmednagar
 
अहमदनगर, दि. 9 (प्रतिनिधी)- भगवान महावीर जयंती आणि आनंदऋषिजी यांच्या 18 व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त येथील आनंदऋषिजी हॉस्पिटल आणि लायन्स ्नलब यांच्या संयु्नत विद्यमाने येत्या 14 मार्च ते 11 एप्रिलपर्यंत विविध मोफत तपासणी...
सविस्तर
   ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या कारखान्यांना भेटी( 10-March-2010 )
 Tags : Ahmednagar,Agricultural,Regional
 
खंडाळा, दि. 9 (वार्ताहर) - अधिक ऊस उत्पादन व साखर उतारा देणार्‍या उसाच्या सुधारित जातीची माहिती घेण्यासाठी आलेल्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांना कोल्हापूर, सांगलीच्या शेतकर्‍यांनी ऊस शेतीमधील शिवार पाहणी करताना प्रात्यक्षिकासह उसा
सविस्तर
   पोलीस भरतीसाठी तळपत्या उन्हात युवावर्गाचा उत्साह( 09-March-2010 )
 Tags : Dhule,Regional
 
येथील पोलीस मैदानावर सकाळपासून पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची गर्दी झाली होती. बसस्थानकातही बाहेरगावाहून येणारे उमेदवार व स्थानिक युवक याप्रमाणे पोलीस मैदानाला आज यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. 152 जागांसाठी ही भरत
सविस्तर
   एसटी कंडक्टरला मारहाण( 09-March-2010 )
 Tags : Dhule,Crime
 
परिवहन बसच्या चालकाने हुलकावणी दिल्यामुळे मोटार सायकल घसरल्याचा संशय घेवून दोन जणांनी बस चालकाला बदडले. याप्रकरणी दोन जणांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर
   हिंदी भाषेवर सर्वाधिक संकटे -डॉ. ङ्गाळके( 09-March-2010 )
 Tags : Dhule,News
 
आज हिंदी भाषेवर सर्वाधिक संकट हिंदी बोलणार्‍या पट्‌ट्यातच निर्माण झाले आहे. असे प्रतिपादन राज्य हिंदी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. केशव ङ्गाळके यांनी केले.
सविस्तर
   क्लिन सिटीसाठी उद्या शिक्षकांची कार्यशाळा( 09-March-2010 )
 Tags : Dhule,News
 
क्लीन सिटी उपक्रमासंदर्भात मी धुळेकर हे घोषवाक्य घेवून जनजागृती मोहिम राबविण्यात येत असून यानिमित्ताने शहरातील मनपा शाळा व सर्व खासगी प्राथमिक शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची बैठक व चर्चासत्र आयुक्त टी.डी. कासार यांच्या उपस
सविस्तर
   लाचखोर विद्युत वितरण अभियंता दुसर्‍यांदा जाळ्यात( 09-March-2010 )
 Tags : Nashik,News,Regional
 
नाशिक, नामपूर दि.8 (प्रतिनिधी/वार्ताहर)- चौदा वर्षापूर्वी पाचशे रुपयांची लाच घेतांना पकडला गेलेला आणि यासंदर्भातील खटला न्यायालयात प्रलंबित असताना विद्युत वितरण कंपनीचा नामपूर येथील दुय्यम अभियंता नरेंद्र विठ्ठल सोनजे यास आज
सविस्तर
   ‘आरोग्य’ सेवकाच्या आत्महत्येमुळे ‘विभाग’ पुन्हा वादाच्या भोवर्‍यात( 09-March-2010 )
 Tags : Nashik,News,Regional
 
नाशिक/अंबासन दि. 8 (जि.प. प्रतिनिधी/ वार्ताहर)- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील गोंधळ काही केल्या कमी होण्याची चिन्हे नसून वैद्यकीय अधिकार्‍यांची बिले रखडविणे, वैद्यकीय अधिकार्‍यांच्या रजा मंजूर न करणे, कर्मचार्‍यांच्या सेव
सविस्तर
   ग्राहक जागृती अभियानाचा 150 कोटींचा निधी पडून( 09-March-2010 )
 Tags : Ahmednagar
 
मुंबई, दि.8 (प्रतिनिधी)- ग्राहकांना त्यांच्या अधिकाराची जाणीव होण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले ग्राहक जनजागृती अभियान महाराष्ट्रात जबाबदार अधिकार्‍यांच्या अनास्थेमुळे जणू विस्मृतीत गेले आहे.
सविस्तर
   बोल्हेगावात सराफ दुकान लुटले; 4 लाखांचा ऐवज लंपास( 09-March-2010 )
 Tags : Ahmednagar,Crime,Regional
 
अहमदनगर, दि. 8 (प्रतिनिधी)- बोल्हेगाव फाटा येथील सराफ व्यावसायिक विवेक सदाशिव डहाळे यांच्या घरात घुसून चौघा चोरट्यांनी घरातील रोख 65 हजार रुपयांसह सोन्याचे दागिने असा 3 लाख 80 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे
सविस्तर
   225 जागांसाठी आज पोलिस भरती( 08-March-2010 )
 Tags : Dhule,Regional
 
- येथे पोलिस दलासाठी 152 जागांसाठी व राज्य राखीव पोलिस बल गटासाठी 60 जागंांसाठी पोलिस शिपाई भरती प्रक्रिया उद्या दि. 8 मार्च रोजी होणार असून यासाठी 15 हजार इच्छूकांचे अर्ज आले आहे. भरती प्रक्रियेसाठी पोलिस दल सज्ज झाले आहे.
सविस्तर
   एस.टी. कामगार सेनेची कार्यकारिणी जाहीर( 08-March-2010 )
 Tags : Dhule,News
 
- महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी प्रदीप धुरंधर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सविस्तर
   महिला दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम( 08-March-2010 )
 Tags : Dhule,Regional
 
- जागतिक महिला दिनानिमित्त शहरासह जिल्ह्यात उद्या दि. 7 मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नेहरु युवा केंद्र - येथील नेहरु युवा केंद्र व महिला बचतगट यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दि. 8 मार्च रोजी जागतिक महिल
सविस्तर
   विवेकानंदांचे जीवन राष्ट्र समर्पित - भानुदास( 08-March-2010 )
 Tags : Dhule,News
 
- जीवन विकास ही अविरत चालणारी प्रक्रिया असून या प्रक्रियेत आदर्श व्यक्तीमत्व समोर ठेवून जीवन जगण्यात खरा अर्थ असतो. व्यक्तीने स्वत:साठी नव्हे तर राष्ट्रासाठी, विश्वासासाठी जीवन जगले पाहिजे. विवेकानंदांनी स्वत:च्या कुटूंबासा
सविस्तर
   शिंदखेडा तालुक्यात उड्डाणपूल मंजूर( 08-March-2010 )
 Tags : Dhule,Regional
 
शिंदखेडा तालुक्यात शिंदखेडा ते चिमठाणे व होळ ते गोराणे रस्त्यावर 2 उड्डाणपुल मंजूर झाले असुन या दोन उड्डाणपुलांच्या कामासाठी 20 कोटी निधीची आवश्यकता आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या कामासाठी भरीव तरतुद होणार असल्याची म
सविस्तर
   सिम्पनी 2010 अंतर्गत क्रीडा स्पर्धा उत्साहात( 08-March-2010 )
 Tags : Dhule,News
 
शिरपूर येथील आर.सी.पटेल फार्मसी महाविद्यालयात सिम्पनी 2010 या स्नेहसंमेलनानिमित्त नुकत्याच विविध क्रीडा स्पर्धा झाल्या असून त्यात एकूण 16 क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.
सविस्तर
   निजामपूर ग्रामशिक्षण समितीची सभा उत्साहात( 08-March-2010 )
 Tags : Dhule,News
 
निजामपूर ग्रामशिक्षण समितीच्या सभेत विविध क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शालेय समस्या यावर चर्चा होवून सभा उत्साहात झाली.
सविस्तर
   एसपीडीएमला युजीसीच्या व्यावसायिक कोर्सेसची मान्यता( 08-March-2010 )
 Tags : Dhule,News
 
येथील एस.पी.डी.एम. महाविद्यालयास 2010-11 पासून इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट ऍण्ड वर्कस अकौउंटस ऑफ इंडिया या भारत सरकारच्या संस्थेमार्फत एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स इन अकौउंटिंग टेक्निशियन करीता कोचिंग सेंटर म्हणून मान्यता मिळाल
सविस्तर
   पिंपळनेर येथे मनसेची नो-पार्किंगची मागणी पुर्ण( 08-March-2010 )
 Tags : Dhule,News
 
पिंपळनेर हे गाव महामार्ग क्र. 7 वर असून या गावातून परप्रांतीय वाहने जास्त प्रमाणात वाहतात व तसेच सर्व पश्चीम पट्‌ट्यात मोठी बाजारपेठ असल्यामुळे गर्दी होते. त्यामुळे मनसेने दोन-तीन ठिकाणी नो पार्कीगंची मागणी केली होती आणि ती पू
सविस्तर
   कापडणे येथे अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन( 08-March-2010 )
 Tags : Dhule,Regional
 
कापडणे गटात विविध विकासकामे करण्यासाठी भाजप-शिवसेना कटिबध्द आहे. गटात विविध योजनांची 15 लाखांपेक्षा अधिक रकमेची कामे सुरु आहेत.
सविस्तर
   उडाणे येथे शिवजयंती उत्साहात( 08-March-2010 )
 Tags : Dhule,News
 
राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्ताने उडाणे येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
सविस्तर
   यशस्वी होण्यासाठी गुरुंचा आश्रय घ्या -प.पू.कनकेश्र्वरी देवी( 08-March-2010 )
 Tags : Dhule,News
 
जीवनात गुरुशिवाय कोणीही पूर्णपणे ज्ञान प्राप्त करु शकत नाही तसेच गुरुंनी दिलेल्या दिशेमुळे माणूस आपल्या जीवनात निश्चितच यशस्वी होतो असे मत प.पू.कनकेश्र्वरी देवी यांनी आपल्या सुमधूर वाणीतून व्यक्त केले.
सविस्तर
   रावल उद्योग समूहात सुरक्षा दिन उत्साहात( 08-March-2010 )
 Tags : Dhule,News
 
दोंडाईचा येथील दादासाहेब रावल उद्योग समुहात 4 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला व 4 मार्च ते 10 मार्च हा आठवडा औद्योगिक सुरक्षा आठवडा म्हणून पाळण्यात येत आहे.
सविस्तर
   महिला दिनानिमित्त निजामपुरात व्याख्यान( 08-March-2010 )
 Tags : Dhule,News
 
जागतिक महिला दिनानिमित्त दि. 8 रोजी सायं. 4 ते 6 या वेळेत स्त्री जागृती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
सविस्तर
   एकविंसाव्या शतकातील स्त्री प्रगतीकडे( 08-March-2010 )
 Tags : Dhule,News
 
भारतीयस्त्रीने पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात पदार्पण करीत केलेल्या आणि करीत असलेल्या कामगिरी विषयी लेख.
सविस्तर
   जागतिक महिला दिनानिमित्त आज भरगच्च कार्यक्रम( 08-March-2010 )
 Tags : Jalgaon,Regional
 
शहरात जागतिकह महिला दिनानिमित्त आज दि.8 मार्च रोजी विविध शासकीय सामाजिक संस्थातर्फे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर