महात्मा गांधी ‘चतुर बनिया’, अमित शाहांचे वादग्रस्त विधान

0

 रायपूर– छत्तीसगडमधील रायपूर दौर्‍यावर आलेल्या भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

काँग्रेस पक्ष हा एका विचारधारेच्या आधारावर बनलेला पक्ष नाही. स्वातंत्र्य मिळवणे हे एक साधन होते आणि महात्मा गांधी हे एक ‘चतुर बनिया’ होते.

काँग्रेसला विसर्जित करा हे महात्मा गांधींनी सांगितलेले काम आता काही लोक करीत आहेत.

काँग्रेसची कोणतीही विचारधारा नाही, देश चालवण्याचा, सरकार चालवण्यासाठी कोणताही सिद्धांत काँग्रेसकडे नाही, हे गांधींना माहीती होते म्हणूनच त्यांनी काँग्रेसला विसर्जित करा असे म्हटले होते, असे शहा म्हणाले.

LEAVE A REPLY

*