अहमदनगरमध्ये मुसळधार पाऊस

0
नगर शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे . 
वाहतूक व्यवस्था देखील ठप्प झाली आहे.
नगरमध्ये  आज सकाळपासून ऊन-सावलीचा खेळ सुरु होता.
सायंकाळनंतर वातावरणात बदल झाला. सायंकाळी 05.35 वाजेनंतर पावसाला सुरुवात झाली.

LEAVE A REPLY

*