अहमदनगर : बीडच्या गाडीसाठी पुणे स्टँण्डवर राडा

0
अहमदनगर : बीड जिल्ह्यातील बहुतांशी नागरिक कामानिमित्त व शिक्षणासाठी नगर, पुणे, औरंगाबाद या जवळच्या शहरांमध्ये तात्पुरते स्थलांतरीत झाले आहेत. मात्र बीडचा राजकीय इतिहास पाहता तेथे ग्रामपंचायत ते खासदारकीच्या निवडणुकांना मोठी रंगत असते.
त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून गावाकडे मतदान करणार्‍यांनी बीडला जाण्यास बस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे या मतदार प्रवाशांनी पुणे बस स्थानकावर भलताच राडा घातला.
रात्री 3 वाजण्याच्या सुमारास पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे मतदारांना बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. व वादावर पडदा पडला.

LEAVE A REPLY

*