‘जिओ’चा डाऊनलोड स्पीड सर्वात फास्ट : ट्राय

0
‘रिलायन्स जिओ’चा 4G डाऊनलोड स्पीड देशात सगळ्यात जास्त असल्याचे ‘ट्राय’ने (दूरसंचार नियामक प्राधिकरण) दिलेल्या एका अहवालात म्हंटले आहे.

रिलायन्सचा सरासरी डाऊनलोड स्पीड १६.४८ एमबीपीएस हा देशातला सगळ्यात फास्ट डाऊनलोड स्पीड असून त्यापाठोपाठ आयडिया (८.३३ एमबीपीएस) आणि एअरटेल (७.६६ एमबीपीएस) असल्याचे ट्रायला आढळून आली आहे.

ही आकडेवारी मार्च महिन्यातली आहे. ‘ट्राय’ त्यांच्या ‘माय स्पीड’ अॅप्लिकेशनद्वारे डाऊनलोड स्पीड मोजून अहवाल तयार करते.

LEAVE A REPLY

*