अहमदनगर : लोकशाहीत शेतकऱ्यांवर गोळीबार करणे ही काळीमा फासणारी घटना : अण्णा हजारे

0

शेवगाव तालुक्यातील खानापूर येथे शेतकर्‍यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले.

पोलिसांनी प्लॅस्टीक बुलेट, पप्प अ‍ॅक्शनगणचा वापर केला. यामध्ये उद्धव मापारी व नारायण दुकळे हे दोन शेतकरी गंभीर जखमी झाले. दोघांना नगर येथील मॅक्सकेअर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी जखमी शेतकऱ्यांची मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली.

यावेळी अण्णा हजारे म्हणाले, ‘लोकशाहीत शेतकऱ्यांवर गोळीबार करणे ही काळीमा फासणारी घटना आहे’.

हिंसक आंदोलनावर ‘तोडगा’ : पोलिसांकडून लाठीचार्ज, हवेत गोळीबार; दोन शेतकरी जखमी 

LEAVE A REPLY

*