‘त्या’ धुव्वाधार पारीनंतर ‘ही’ अभिनेत्री झाली पांड्यावर फिदा..

0

यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत विरुद्ध पाकिस्तान होता. या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाच्या आत्मविश्वासाला ठेच पोहचवत भारताचा दारूण पराभव केला. मात्र हार्दिक पंड्याच्या धडाकेबाज खेळीमुळे अनेकांना अचंबित केलं,

या कामगिरीमुळे त्याच्यावर अनेक मुली फिदा झाल्या आहेत. सोशल मीडियावर पांड्याचे कौतुक केले जात आहे. यात बॉलिवूड अभिनेत्री ही मागे नाहीत, भारताची पहिली मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन ही मागे नाही.

पण सुष्मिता सेन हिने पंड्यासाठी असं काही  ट्वीट केलं की चाहते  हैराण झाले. तिने हार्दिकशी प्रेमाची कबुली दिली.

एवढेच नाही तर तिने I love You चा मेसेजही ट्विटमध्ये टाइप केला. या शिवास सौनल चौहन, सोफिया चौधरी आणि रितेश देशमुख अशा अनेक सेलिब्रिटींनी हार्दिकला ट्विट करून अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

*