बोरगाव घाटमाथा येथे आदिवासी दिनानिमित्त रॅली

0

हतगड दि ९ (वार्ताहर ) सुरगाणा तालुक्यातील बोरगांव घाटमाथा परिसरात ९ ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त विश्व आदिवासी युवा संघटना घाटमाथा (बोरगांव)यांनी बोरगांव, हतगड ,साजोळे,चिखली, सराड, घागबारी, राहुड, हरणटेकडी, शिंदे, मोहपाडा, लाडगाव, बुबळी, सुरगाणाया गावांमधून मोटरसायकल रॅली काढली.

मोठ्या संखेने आदिवासी बांधव रॅली मध्ये सहभागी होऊंन सर्वानी आनंदाने आदिवासी दिन साजरा केला.

रॅलीमध्ये सहभागी.जीवन चौधरी, शांताराम गवळी, देवेन्द्र राऊत, सचिन राऊत ,दादराव जाधव ,चंद्रकांत गवळी,जगदीश गवळी,चेतन जोपळे ,जीवन मोहन ,लखन पवार ,गंगाधर भोये ,गिरिधर भोये ,रमेश भोये, राजकुमार भोये आदि सहभागी झाले होते.

पेठ तालुक्यातील जि.प. शाळेत आदिवासी गौरव दिन साजरा झाला. (छाया : सुनील धोंडगे, पेठ)

LEAVE A REPLY

*