मुंबई-पुणे महामार्गावर अपघात; दोन ठार, एक गंभीर

0

मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळ्यात भीषण अपघात झाला. जुन्या हायवेवर झालेल्या या अपघातात ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली.

या अपघातात दोन जन जागीच ठार झाले तर एकजन गंभीर जखमी आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.

हा अपघात पहाटेच्या सुमारास झाल्याचे समजते. अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ खोळंबली होती.

LEAVE A REPLY

*