नाशिकमधील नि:शस्त्र पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Email This Post
नाशिक : राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिकमधून निश:स्र पोलीस निरीक्षकांची जळगाव आणि धुळे येथे बदली झाली आहे. यामध्ये नरेंद्र काशिनाथ पिंगळे नाशिक शहरातून जळगाव येथे तर संजय दत्तात्रेय सानप यांची धुळे येथे बदली झाली आहे.

तर दिलीप सुरेश गावित यांच्या बदलीला प्रशासकीय कारणामुळे मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये असणारे पोलीस अधिकारी राजू सीताराम पाटील यांची राज्य गुप्तवार्ता शाखेत बदली झाल्याचे समजते.

लवकरच सविस्तर वृत्त…

LEAVE A REPLY

*