जिओवरून इंटरनॅशनल कॉल फक्त 3 रुपयात

Email This Post

रिलायन्स जिओने आता इंटरनॅशनल कॉलिंग अर्थात आयएसडीबाबतही नवी ऑफर जाहीर केली आहे.

जिओची ही रेट कटर ऑफर असून या अंतर्गत ग्राहकांना अमेरिका आणि युकेमध्ये कॉलिंगसाठी प्रतिमिनिट केवळ 3 रुपये चार्ज लागणार आहे.

मात्र यासाठी जिओच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार रेट कटर ऑफरसाठी 501 रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

*