रांची कसोटी अनिर्णित

Email This Post

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रांचीतील तिसरी कसोटी अनिर्णित अवस्थेत संपली.

आज शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 6 विकेट गमावून 204 धावा बनवल्या.

मॅथ्यू वेड (9) आणि पिटर हँड्सकॉब (68) नाबाद राहिले. याआधी भारताने पहिल्या इनिंगमध्ये 603/9 रनवर इनिंग घोषित करून 152 रनची आघाडी घेतली होती. ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये 451 रन बनवले होते. चार कसोटीच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहे.

आता शेवटची कसोटी धर्मशाला येथे पुढील आठवड्यात सुरु होईल.

LEAVE A REPLY

*