भाजपने मणिपूरमध्येही विश्वासदर्शक ठराव जिंकला

Email This Post

गोव्यापाठोपाठ मणिपूरमधील भाजप सरकारही बहुमताच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे.

बहुमत चाचणीत सरकारच्या बाजूने ३३ मते पडली असून बहुमत सिद्ध केल्यावर मणिपूरमध्येही भाजप पर्वाची सुरूवात झाली आहे.

मुख्यमंत्री एन बिरेन सिंह हे राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असलेले पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.

बिरेनसिंह हे राष्ट्रीय पातळीवरील फुटबॉलपटू आहेत.

LEAVE A REPLY

*