सलमान खान जम्मू-काश्मीरचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर?

Email This Post

‘सरगोशिया’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रमावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मेहबुबा मुफ्ती यांनी काश्मीर खोऱ्यात फिल्मसिटी निर्माण करण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलून दाखवले.

फिल्मसिटीमुळे काश्मीर खोऱ्यातील तरुणाईला एक वेगळी ओळख मिळण्यास मदत होईल.

यावेळी मेहबुबा मुफ्ती यांना काश्मीरचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून कोणता चेहरा अधिक पात्र वाटतो, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर मेहबुबा मुफ्ती यांनी सलमान खानच्या नावाला पसंती दिली.

 

LEAVE A REPLY

*