विग पडल्यानंतरही आलियाने पूर्ण केला तिचा परफॉर्मन्स!

Email This Post

एका अवॉर्ड् सोहळ्यात परफॉर्मन्स करताना आलियाबरोबर उप्स मोमेंटचा प्रकार घडला.

आलियाचा परफॉर्मन्स सुरू झाला, त्याच्या काही मिनिटांनंतरच तिच्या विगचा एक भाग स्टेजवर पडला.

ज्यामुळे तिला उप्स मोमेंटचा सामना करावा लागला.

यापूर्वीदेखील आलियाला उप्स मोमेंटचा सामना करावा लागला होता. या वेळेस मात्र आलियाचा उत्साह बघण्यासारखा होता.

विग पडल्यानंतरही तिने जिद्दीने परफॉर्मन्स पूर्ण केला. ती स्टेज सोडून गेली नाही, तिने तिचा परफॉर्मन्स पूर्ण केला

LEAVE A REPLY

*