अमृताची ‘बाके आणि बुरी ‘ वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Email This Post

मराठीतील अनेक कलाकारदेखील वेबसीरिजमध्ये झळकताना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.

आता अमृता खानविलकर एका वेबसीरिजमध्ये झळकणार असून, ही वेबसीरिज सायको-थ्रिलर असणार आहे. या वेबसीरिजची निर्मिती एकांत बबानी करणार आहेत.

या वेबसीरिजचे नाव बाके आणि बुरी असे असून, त्याच्या चित्रीकरणाला सुरुवातदेखील झाली आहे. अमृताने मोठ्या पडद्यासोबत छोट्या पडद्यावरही काम केले आहे.

पण, कोणत्याही वेबसीरिजमध्ये काम करण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे.

LEAVE A REPLY

*