Photogallery: ऐश्वर्याच्या वडीलांच्या अंत्यदर्शनला पोहोचले अनेक सेलेब्स!

Email This Post
ऐश्वर्या रायचे वडील कृष्णराज राय यांच्यांवर शनिवारी रात्री जवळपास 8.30 वाजता विले पार्ले सेवा संस्थान भूमि येथे अंतिमसंस्कार करण्यात आले.
बच्चन फॅमिली व्यतिरिक्त शाहरुख खान, रणबीर कपूर, रणधीर कपूर, फरहान अख्तर, आशुतोष गोवारिकर आणि संजय लीला भंसाली सोबतच बॉलीवुडचे अनेक मोठे सेलेब्स कृष्णराज यांचे अंतिम दर्शन घेण्यास पोहोचले.
कृष्णराज यांचे निधन शनिवारी दुपारी झाले.
मागिल एक महिन्यापासून ते लीलावती हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट केले होते. परंतु क्रिटिकल कंडीशननंतर त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवले होते. कृष्णराज हे कँसर पिडित होते.

LEAVE A REPLY

*