होंडाने लॉन्च केली कॉम्पॅक्ट एसयुव्ही WR- V

Email This Post

होंडा कार्स इंडिया लिमिटेडने न्यू कॉम्पॅक्ट एसयुव्ही WR-V लॉन्च केली आहे. कारची किंमत 7.75 ते 9.99 लाख रुपये (एक्स शोरूम दिल्ली) आहे.

WR-V कारला पहिल्यांदा ब्राझीलमध्ये साओ पाऊलो ऑटोमध्ये शोकेस करण्यात आले आहे. होंडा च्या या WR-V कारचे मॅन्‍युफॅक्‍चरिंग राजस्थानच्या टपुकडा प्लांटमध्ये झाले आहे. कंपनीने या कारला डिझेल आणि पेट्रोल या दोन्ही व्हर्जनमध्ये 6 कलरमध्ये उपलब्ध केली आहे.

एक्स-शोरूम मध्ये Honda WRV ची किंमत…
Honda WRV
S petrol – Rs 7.75 लाख
VX petrol – Rs 8.99 लाख
S diesel – Rs 8.79 लाख
VX diesel – Rs 9.99 लाख

फीचर्स
– कारची लांबी 3,999mm आणि रूंदी 1,734mm
– कारची ऊंची 1,601mm आणि व्‍हीलबेस 2,555mm

WR-V इंजिन
व्हेरिएंट लिटर पॉवर टॉर्क
डिझेल 1.5 100bhp 110Nm
पेट्रोल 1.2 90bhp 200Nm

WR-V मायलेज; इंजिन मायलेज
पेट्रोल 17.5 kmpl
डिझेल 25.5 kmpl

भारतात निर्मित केलेली कार
– होंडाने WR-V ही कार भारतातच विकसित केली आहे.
– भारतात निर्मित ही होंडाची पहिलीच कार आहे. या कारचे प्रॉड्युक्शन सर्व प्रथम भारतात सुरु केली.

दोन व्हेरियंटमध्ये 4 मॉडेल
– डिझेल आणि पेट्रोल व्हेरियंटमध्ये कंपनीने दोन वेगवेगळ्या आणि VX MT आणि S MT सादर केली आहे.
– डिझेल व्हॅरियंट मध्ये येथील VX MT मॉडेलची किंमत 9.99 लाख रुपये आहे. त्याच व्हेरियंटमध्ये या मॉडेलची किंमत 8.99 लाख रुपये इतकी आहे.
-तसेच डिझेल व्हेरियंटमध्ये S MT मॉडेलची किंमत 8.79 लाख तर पेट्रोल व्हेरियंटची किंमत 7.75 लाख आहे.

LEAVE A REPLY

*