भारतात Moto G5 Plus लॉन्च

Email This Post

मोटोरोला कंपनीने मोटो G5 आणि G5 प्लस हे दोन नवे स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांच्या आवडीचे अनेक दमदार फिचर्स देण्यात आल्यामुळे स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीस पडतील अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे.

हे दोन्ही फोन फक्त फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. G5 या 2 GB रॅम आणि 16 GB ची किंमत 14 हजार रुपये असेल, तर G5 प्लसच्या 2 GB रॅम / 32 GB ची किंमत 15 हजार 300 रुपये असण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*