Archives : नाशिकला महापूर ; होळकर पूल बंद ; ऐतिहासिक घटना

Email This Post

नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार ब्रिटीशकालीन व्हिक्टोरीया ब्रिज म्हणजेच अहिल्यादेवी होळकर पूल पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*