देश विदेश

देश विदेश

युद्धनौका आयएनएस विराट सेवेतून निवृत्त; 6 मार्चला निरोप घेणार

सर्वात जुनी विमानवाहू युद्धनौका सेवेतून निवृत्त होत आहे. तब्बल 29 वर्षांच्या सेवेनंतर ही युद्धनौका आता नौदलातून 6 मार्चला निरोप घेणार आहे. आयएनएस विराटनं भारतीय नौदलात...

ओनजीसी एचपीसीएलला विकत घेणार; जास्त तेलनिर्मिती करण्यास मदत

ऑईल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी) एचपीसीएल या कंपनीला 44 हजार कोटी रुपयात विकत घेण्याच्या तयारीत आहे. सरकारचं कंपन्यांचं एकत्रिकरण करुन इंधन तयार...

महिलेची ट्विट करून मोदींकडे स्कार्फची मागणी, स्कार्फ २१ तासात महिलेच्या घरी

एका महिलेला पंतप्रधान मोदींनी परिधान केलेला स्कार्फ एवढा आवडला की तिने ‘मला हा स्कार्फ हवा’ असल्याचे ट्विट केले आणि मोदींनी २१ तासांच्या आत तो...

मी कोणालाही घाबरणार नाही; धमकी देणा-यांना गुरमेहर कौरचे प्रत्युत्तर

दिल्लीतील रामजस महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीविरोधात सोशल मीडियावर मोहीम राबवणा-या गुरमेहर कौरने बलात्काराची धमकी देणा-यांना चोख प्रत्युत्तर दिले...

रिलायन्स जिओची कॅब सुरु होणार ?

रिलायन्स जिओ फोर जी डेटा कॉलिंग सेवेने टेलिकॉम क्षेत्रात देशभरात धमाल केली असतानाच रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आता अॅप आधारित कॅब सेवा क्षेत्रातही...

वाईफ टूरिझमसाठी रशियाला अधिक प्राधान्य

दोन गोष्टींसाठी रशिया विशेष प्रसिद्ध आहे. एक म्हणजे इथली जीवघेणी थंडी व दुसरी म्हणजे येथल्या सुकुमार सुंदर युवती. रशियन महिलांचे सौंदर्य जगात नंबर एकचे समजले...

डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षपदी थॉमस ई. पेरेज यांची निवड

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाचा सामना करण्यासाठी डेमोक्रॅटिक पार्टीने नवीन मार्ग शोधून काढला आहे. शनिवारी पक्षाने थॉमस ई. पेरेज यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी...

‘ओबामांनी फ्रान्स अध्यक्षपदाची निवडणूक लढवावी’; मागणीसाठी ऑनलाइन याचिका

फ्रान्समध्ये या वर्षी एप्रिलमध्ये २५ व्या राष्ट्राध्यक्षांची निवड होत आहे. या निवडणुकीत अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामाही चर्चेत आहेत. त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवावी, अशी...

‘अभाविप’चा निषेध करणाऱ्या गुरमेहर कौरला धमकी

दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरूद्ध (अभाविप) एक मोहीम चालविण्यात येत आहे. मात्र, ऑनलाईन मोहिमेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना धमक्या येऊ लागल्या आहेत. अशाप्रकारच्या धमक्या...

बँकांचा उद्या एकदिवसीय बंद!

बँकिंग क्षेत्रातील नऊ कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधी संस्था, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू) सरकारच्या बँक सुधारणा धोरणाच्याविरोधात आणि नोटाबंदीच्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या अतिरिक्त कामाचा...

Social Media

12,371FansLike
3,354FollowersFollow
5SubscribersSubscribe

Follow us