शेतकरी अपघात विमा योजनेचे 155 प्रस्ताव मंजूर

अहमदनगर (प्रतिनिधी)- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे 155 प्रस्ताव मंजूर झाले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने दिली. अपघाती मृत्यू झाल्यास संबंधित शेतकर्‍यांना...

नेवाशात शेतकर्‍यांचे उपोषण

पुनर्तपासणी करून पीकविमा देण्याची मागणी नेवासा (तालुका प्रतिनिधी) -  नेवासा तालुक्यातील रब्बी पीक विमा सुमारे 9000 हजार शेतकर्‍यांना नाकारण्यात आला आहे त्याची पुनर्रतपासणी करून नुकसान...

ग्रामपंचायत सदस्यांएवढीच ग्रामरक्षक दलाची संख्या

अण्णा हजारे यांची माहिती; सरकारच्या निर्णयाचे स्वागत पारनेर (प्रतिनिधी)- ज्या गावचे लोक एकत्र येऊन ग्रामसभेमध्ये ठराव करीत असतील की, आम्ही आमच्या गावातील अवैध दारू बंद...

अनुसूचितजातीमध्ये समावेश करा : नाभिक समाजाची विभागीय अधिवेशनात मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) - नाभिक समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करा, अशी प्रमुख मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ आयोजित उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशना दरम्यान करण्यात आली. नगर शहरातील...

चंदन उटी सोहळ्यापूर्वी फुले दाम्पत्यास भारतरत्न

माळी समाज मंथन मेळाव्यात पंकजा मुंडे यांचा आशावाद भेंडा(वार्ताहर)- फुले दाम्पत्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाकडे दाखल केलेला आहे....

आज आपल्या गावात

अखंड हरिनाम व तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्यात भास्करगिरी महाराज (देवगड) यांचे काल्याचे कीर्तन स्थळ - गंगा मंदिर, प्रवरासंगम ता. नेवासा वेळ- सकाळी 9 वाजता नारायणगिरी...

नवे गडी नवे राज; अधिकारी गेले सुट्टीवर

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील आयएएस व आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. नगर जिल्ह्यात जिल्हाधिकार्‍यांची बदली झाली असून मनपा आयुक्त, व पोलीस अधीक्षक यांच्या...

घोडेगावनजीक बहिण-भावाचा करुण अंत

धावत्या लक्झरी बसचे घोडेगावनजीक सीट निखळले  अहमदनगर (प्रतिनिधी) - धावत्या लक्झरी बसला अचानक झटका बसताच सीटच्या खालील पत्रा निखळल्याने सीटवर बसलेले बहीण-भाऊ खाली कोसळले आणि...

केमिकल आमरस

कृत्रिमरित्या पिकवला जातोय आंबा; एफडीए साखरझोपेत अहमदनगर (प्रतिनिधी) : अक्षय तृतीयेच्या मुर्हूताच्या पार्श्‍वभूमीवर नगरच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आंब्यांची विक्री सुरू आहे. मात्र याच पिवळे धम्मक दिसणारे आंबे...

भिंगारमध्ये नऊ जुगार्‍यांना अटक

पोलिसांचे छापा सत्र सुरूच अहमदनगर (प्रतिनिधी) : भिंगार परिसरातील आलमगीर येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकाने छापा टाकला. यात नऊ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 22 हजार...

हवामान

Ahmednagar, Maharashtra, India
clear sky
20.7 ° C
20.7 °
20.7 °
59%
3kmh
0%
Wed
33 °
Thu
34 °
Fri
36 °
Sat
36 °
Sun
36 °