मनपा कर्मचार्‍यांचे उद्यापासून कामबंद आंदोलन

धुळे |  प्रतिनिधी :  प्रलंबित मागण्यांसाठी आज महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी महापालिकेच्या आवारात निदर्शने करुन उद्यापासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापालिकेच्या कर्मचार्‍यांना पाचव्या व सहाव्या वेतन...

स्वच्छ ऊर्जासंदर्भात अभ्यास दौरा २५ देशांचे प्रतिनिधी आज धुळ्यात

धुळे |  प्रतिनिधी :  सोलर कुकर इंटरनॅशनल या अमेरिकेतील संस्थेने सहाव्या जागतिक परिषदेचे आयोजन भारतात मुनी सेवा आश्रम बडोदा येथे केले होते. या परिषदेत...

कवी पुरुषोत्तम पाटील अनंतात विलीन

धुळे |  प्रतिनिधी :  ज्येष्ठ कवी, ‘कविता-रती’ या काव्य क्षेत्रााला वाहिलेल्या द्वैमासिकाचे संपादक, प्राचार्य पुरुषोत्तम पाटील यांच्यावर आज सायंकाळी देवपुरातील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार...

राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून जनजागृतीचा संदेश

शिरपूर |  प्रतिनिधी : एच.आर.पटेल कन्या कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर व राष्ट्रीय सेवा योजना युनिट यांच्या सयुक्त विद्यमाने विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी...

अतिक्रमणे काढणारच – आ.गोटे

धुळे |  प्रतिनिधी :  धर्म, जात, समाजामागे लपण्याचे दिवस संपले असून व्यक्ती किंवा संस्था कितीही मोठी असली तरी त्यांचे अतिक्रमण काढलेच जाईल. नागरिकांनी आपल्या...

स्वामिनारायण मंदिराच्या अतिक्रमणाबाबत आ.गोटे गप्प का?

धुळे |  प्रतिनिधी :  स्वामीनारायण संस्थेच्या या अतिक्रमणामुळे मंदिराच्या पुर्वेला एकता नगर वगैरे परिसरात राहणार्‍या हजारो नागरिकांना दररोज तीन ते चार कि.मी. चा फेरा...

जामफळ धरण तापी नदीतून भरा!

सोनगीर |  वार्ताहर :  येथील जामफळ धरण तापी नदीतून भरावे यासाठी गाव एकवटला असून तापी - जामफळ - कनोली योजनेला त्वरीत निधी मिळून कामास...

चालकाच्या प्रसंगावधानामुळे गॅस टँकरची आग आटोक्यात

धुळे | प्रतिनिधी :  नागपूर-सुरत महामार्गावर इच्छापूर्ती गणपती मंदिरानजिक गॅस टँकरला आग लागली, परंतु टँकरचालकाने प्रसंगावधान राखून आग त्वरित आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ...

शेतकर्‍यांना भारनियमाचा फटका -सांगवी येथील आदिवासी शेतकर्‍यांचे निवेदन

सांगवी |  वार्ताहर :  शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील सांगवी व जुनी सांगवी परिसरात विद्युत विभागाने आदिवासी अल्पभूधारक शेतकर्‍यांना १०० एचपीची विद्युत डिपी बसवून शेती...

हवामान

Dhule, Maharashtra, India
broken clouds
23.9 ° C
23.9 °
23.9 °
52%
2.1kmh
80%
Mon
30 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
22 °