धडगाव तालुक्यात कृषी विभागामार्फत सुरु असलेल्या रोहयोच्या कामांमध्ये भ्रष्टाचार

शहादा |  ता.प्र. :  शासनाच्या मनरेगा योजनेअंतर्गत धडगांव तालुका कृषी अधिकार्‍यांच्या कार्यालयामार्फत सुरु असलेल्या तसेच झालेल्या विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाला...

पाचोरा येथे उघड्यावर शौचाला बसणार्‍या आठ जणांवर कारवाई

पाचोरा |  प्रतिनिधी :  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरातिल विविध भागात उघड्यावर शौचास बसणार्‍या आठ जणांवर आज कारवाही करण्यात आली. यावेळी कारवाही झालेल्याना पोलिस...

सामुहिक वनहक्क दाव्यांचा निर्णय लवकर घ्या – राज्यपालांचे उपसचिव परिमलसिंह

जळगाव | प्रतिनिधी :  आदिवासी गावांच्या स्वयंपुर्णतेसाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या ‘पेसा’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करुन आदिवासींचे जीवनमान उंचावण्याची प्रक्रिया गतिमान करा. तसेच सामुहिक वनहक्क दाव्यांचा...

वणी मर्चंट ठरली राज्यातील तिसऱ्या क्रमांकाची सहकारी बँक

वणी (प्रतिनिधी), दि. २३ : येथील वणी मर्चंट बँकेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार मिळाला आहे. सन २०१६ साठी ५० कोटी रुपयांपर्यंत ठेवी आणि उत्तर कामगिरी केलेली...

भादली हत्त्याकांडप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

जळगाव |  प्रतिनिधी :  तालुक्यातील भादली येथे झालेल्या चौघांच्या हत्याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात येवून, आरोपींना अटक करून फाशी देण्यात यावी, अशी मागणी पिपल्स रिपब्लीकन...

जळगाव तहसीलदार अंधारात

जळगाव |  प्रतिनिधी :  थकबाकीपोटी महावितरणने विद्युतपुरवठा खंडीत केल्यामुळे तहसिलदार अमोल निकम यांना चक्क अंधारात काम करावे लागले. तहसील कार्यालयामार्फत महावितरणकडे ३२ कोटीच्या वसुलीसाठी पथक...

कर्जमाफीचा मुद्दा अन् जिल्हा बँकेची केवळ ९१ कोटींची वसुली

जळगाव |  प्रतिनिधी :  कर्जमाफीच्या मुद्यामुळे जिल्हा बँकेची वसुली अत्यल्प झाल्याची माहिती समोर आली आहे. १९६१ कोटी पैकी केवळ ९१ कोटी ३१ लाख म्हणजेच...

उघड्यावर शौचास बसणार्‍या १२ जणांवर गुन्हे

जळगाव |  प्रतिनिधी :  शहरातील सालानगर महामार्गे पुल तसेच खेडीगावालगत उघड्यावर शौचास बसणार्‍यांवर मनपाने कारवाई केली. १२ जणांना ताब्यात घेवून त्यांच्यावर एमआयडीसी पोलीसांत गुन्हे...

रामायण सर्किटमध्ये नाशिकचा समावेश – खा. गोडसे ; केंद्राच्या स्वदेश योजनेतून साकारणार प्रकल्प

नाशिक : केंद्र सरकारने प्रभू श्रीरामचंद्रांच्या अस्तित्वाचा इतिहास उलगडवून दाखवण्याच्या उद्देशाने रामायण सर्किट विकसित करण्याचा निर्णय केंंद्रीय पर्यटन मंत्रालयाने घेतला आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यटन महामंडळाकडून...

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा वाढला आलेख

नाशिक | दि. २२ प्रतिनिधी- जिल्ह्यात जानेवारी ते आजअखेर १२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या १४ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ९५ शेतकर्‍यांनी आत्महत्या...

Social Media

13,121FansLike
3,485FollowersFollow
6SubscribersSubscribe

Follow us