मतदार प्रगल्भ होतोय!

राज्यात दहा महापालिकांच्या निवडणुका दणक्यात पार पडल्या. सर्वच राजकीय पक्षांच्या पुढार्‍यांनी घसा फुटेपर्यंत एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक केली. मी-मी म्हणणार्‍या पुढार्‍यांना सभेतील भाषणे ठोकण्यासाठी मायबाप...

नेमिचि येतो…!

आज २७ फेब्रुवारी! कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन! राज्यात दरवर्षी हा दिवस ‘मराठी राजभाषादिन’ म्हणून साजरा केला जातो. आजही हा दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा...

बेजबाबदारी अजून किती काळ?

राज्यातील ३८ लाख घरे शौचालयांविना असल्याची कबुली राज्य सरकारने दिली आहे. ग्रामीण भागात शौचालयांची उभारणी करण्यासाठी शासनाने ‘निर्मल भारत’ अभियान सुरू केले. या योजनेंतर्गत...

अनुकरणीय आदर्श निर्णय!

लग्नसमारंभात होणार्‍या वायफळ खर्चावर निर्बंध आणण्यासाठी जम्मू-काश्मीर सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष करणार्‍यांना शिक्षेची तरतूद आहे. एका कार्यात किती...

माणसे अशी आणि तशीही!

‘मानसा मानसा, कधी व्हशील मानूस?’ असा प्रश्‍न संत बहिणाबाईंनी त्यांच्या काव्यातून विचारला होता. त्या प्रश्‍नाची धग आर्थिक समृद्धीसोबत वाढत आहे. माणुसकीला काळिमा फासणार्‍या अनेक...

मुख्यमंत्र्यांचे उजळ यश

अत्यंत प्रतिष्ठेच्या बनवून तितक्याच चुरशीने लढल्या गेलेल्या राज्यातील दहा महापालिकांचे निकाल काल जाहीर झाले. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेने ‘अस्तित्वाची लढाई’ म्हणूनच या निवडणुका लढवल्या....

माणुसकी कुठल्या मॉलमध्ये मिळेल?

माणुसकी हरवत चालल्याचा अस्वस्थ करणारा अनुभव जनता घेत आहे. इंटरनेटमुळे जग जवळ आले असले तरी माणुसकी मात्र हरवत चालली असावी का? नाशिकरोड, मनमाडसारख्या रेल्वे...

पारदर्शक लक्तरे!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानाच्या वेळी राज्य शासनाच्या पारदर्शक कारभाराचे अपारदर्शक धिंडवडे निघाले. मतदार याद्यांतील गोंधळामुळे कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली. शासकीय अकार्यक्षमतेचा फटका लाखो...

किती खरे? किती खोटे?

महाराष्ट्र पुरोगामी विचारांचे राज्य मानले जाते. सर्वच राज्यकर्ते आणि राजकारणी तसा उदोउदो करत असतात. आचार-विचारांत पुरोगामित्व ठासून भरल्याची शेखी मराठी माणसे नेहमीच मिरवतात. तरीसुद्धा...

यंदा ‘नोटा’ उपलब्ध आहे!

महाराष्ट्रातील मुंबईसह दहा महापालिका आणि उर्वरित जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे. दर पाच वर्षांनी या निवडणुका होतात; पण यावेळी या निवडणुकांत...

Social Media

12,371FansLike
3,354FollowersFollow
5SubscribersSubscribe

Follow us